स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

Published:July 16, 2023 09:24 PM2023-07-16T21:24:06+5:302023-07-17T10:49:40+5:30

Is it normal for women breast to be two different size : प्रेग्नंसीत ब्रेस्ट साईज बदलते. यादरम्यान ब्रेस्ट लहान-मोठे होतात.

स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

महिलांच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न मनात असतानाही खुलेपणानं बोलत नाहीत. (Why Are My Breasts Uneven)लहानपणापासून स्तनांचा विकास होत असतो. तारूण्यात छातीच्या ऊतींचा पुरेपूर विकास झाल्यानंतर साईज लहान-मोठी असल्याचं जाणवतं हे खूपच कॉमन आहे. असं का होतं, हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे का हे समजून घ्यायला हवं. (Is it normal for women breast to be two different size)

स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ट्रेन्ड अवॉर्ड विनिंग डॉक्टर तनाया म्हणजेच इंस्टाग्रामवर डॉक्टर क्यूटरस म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांनी याबाबत अधिक माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या नेहमीच लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता पसरवणारे व्हिडिओज शेअर करत असतात.

स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

बर्‍याच स्त्रियांमध्ये असे घडते की जेव्हा त्यांचे स्तन विकसित होत असतात तेव्हा हार्मोनल बदलांमुळे एक मोठा आणि एक लहान होऊ शकतो. स्तनाच्या आकारात खूप फरक असू शकतो. एका कपच्या आकाराइतका लहान फरक पाहिला जाऊ शकतो. सामान्यतः डावा स्तन मोठा असतो आणि उजवा स्तन लहान असतो, परंतु एखाद्याच्या बाबतीत ते उलट होऊ शकते.

स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

1) प्रेग्नंसीत ब्रेस्ट साईज बदलते. यादरम्यान ब्रेस्ट लहान-मोठे होतात.

स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

२) ब्रेस्टफिडींग करताना छातीवर दबाव आल्यानं बदल होतो.

स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

छातीत सिस्ट तयार होणं, ब्रेस्ट ग्रंथी आकुंचन पावणं, याला हायपोप्लासिया म्हणतात.

स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

तुमच्या स्तनांमध्ये कमी कालावधीत खूप बदल होत असतील तर ही चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.