व्हिटामीन B-12 कमतरता पूर्ण करेल 'ही' छोटी पांढरी वस्तू; वय वाढलं तरी तारुण्य टिकेल By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 9:57 PM 1 / 7शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास शरीर कमकुवत दिसू लागतं. म्हणून रोजच्या आहारात व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. (Khameer Or Yest Is The Superfood With Vitamin-B12 For Skin And Hair)2 / 7शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. 3 / 7यीस्टचे सेवन केल्यानं शरीरात व्हिटामीन्सची कमतरता भासत नाही आणि आजारांचा धोका कमी होतो.4 / 7यात मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा येत नाही.5 / 7इम्यूनिटी कमकुवत झाल्यामुळे होणारे आजार जसं की सर्दी, खोकल्यापासून बचाव होऊ शकतो. 6 / 7यातील व्हिटामीन सी केस आणि त्वचेला तरूण ठेवण्याचे काम करते. 7 / 7याशिवाय पालक, डाळिंब, कडधान्य असे पदार्थ खाऊनही तुम्ही व्हिटामीन बी-१२ मिळवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications