रोजच्या वापरासाठी १ ग्रॅम सोन्याच्या मंगळसुत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; नाजूक-सुंदर पॅटर्न्स पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 7:25 PM 1 / 8मंगळसुत्र (Mangalsutra) हा सौभाग्याचा अलंकार असून विवाहीत स्त्रिया मंगळसुत्र घालूनच अधिकच सुंदर दिसतात. मंगळसुत्राचे काही खास पॅटर्न्स तुमचं सौंदर्य खुलवतात. रोज वापरण्यासाठी हेवी पॅटर्न्सचे मंगळसुत्र न पाहता साधे, मंगळसुत्र वापरू शकता. (Daily Wear Mangalsutra Designs)2 / 8१ ग्रॅम सोन्यात तुम्हाला आकर्षक पॅटर्नचे मंगळसुत्र मिळतील. ऑनलाईन किंवा ज्वेलरर्सच्या दुकानात जाऊन तुम्ही अशी मंगळसुत्र घेऊ शकता.3 / 8रोज वापरण्याच्या मंगळसुत्राची खासियत अशी की ते जितके सिंपल असतात तितकेच ते चांगले उठून दिसतात. मंगळसुत्राला जास्त हेवी डिजाईन्स नसतील तर इतके खास दिसत नाही.4 / 8मंगळसुत्राच्या नाजूक सुंदर पॅटर्नसाठी तुम्ही असा डिजाईन्स ट्राय करू शकता. ऑफिसवेअरसाठीही सुद्धा या डिजाईन्स मस्त आहेत.5 / 8तुम्ही साधा ड्रेस किंवा साडी नेसणार असाल तर मणी मंगळसुत्राच्या खाली या डिजाईन्सचे मंगळसुत्र घालू शकता. 6 / 8काही मंगळसुत्रांवर तुम्हाला साजेसे मॅचिंग कानातले सुद्धा उपलब्ध होतील.7 / 8मंगळसुत्रात साध्या वाट्या किंंवा पान लावण्यापेक्षा तुम्ही सुंदर फुलांच्या डिजाईन्स बनवून घेऊन शकता. 8 / 8मंगळसुत्रात नाजूक पेंडट तुम्हाला सुंदर दिसेल आणि लेंथ मोठी असेल तर तुम्ही साडीवरही घालू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications