सकाळी उठताच केलेली 'ही' चूक पडते महागात! बीपी वाढते-जीवाला धोका; तज्ज्ञ सांगतात...

Published:October 15, 2024 11:41 AM2024-10-15T11:41:57+5:302024-10-15T18:44:02+5:30

सकाळी उठताच केलेली 'ही' चूक पडते महागात! बीपी वाढते-जीवाला धोका; तज्ज्ञ सांगतात...

सकाळी उठताना तुम्हीही ही एक चूक करत असाल तर लगेच सावध व्हा...

सकाळी उठताच केलेली 'ही' चूक पडते महागात! बीपी वाढते-जीवाला धोका; तज्ज्ञ सांगतात...

ती चूक नेमकी कोणती आणि त्यामुळे शरीरावर, आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, याविषयीची माहिती डॉक्टरांनी anuragrishi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

सकाळी उठताच केलेली 'ही' चूक पडते महागात! बीपी वाढते-जीवाला धोका; तज्ज्ञ सांगतात...

सकाळी बरेच जण खूप घाईघाईने उठतात. कारण त्यांना पुढची कामं दिसत असतात. उठायला एखादा मिनिट उशीर झाला तरी सगळं वेळापत्रक गडबडतं. बहुसंख्य महिलांच्या बाबतीत तर हे होतंच.. त्यामुळे बहुतांश जणी सकाळी आलार्म वाजताच अतिशय घाईघाईने उठतात.

सकाळी उठताच केलेली 'ही' चूक पडते महागात! बीपी वाढते-जीवाला धोका; तज्ज्ञ सांगतात...

पण डॉक्टर सांगतात की असं करणं अतिशय चुकीचं आहे. कारण रात्रभर आपलं शरीर एका आडव्या रेषेत असतं. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह, श्वसनाचा वेग हे सगळं तुलनेने कमी होतं.

सकाळी उठताच केलेली 'ही' चूक पडते महागात! बीपी वाढते-जीवाला धोका; तज्ज्ञ सांगतात...

त्यानंतर आपण जेव्हा आलार्म वाजताच एकदम खाडकन उठून बसतो किंवा उभं राहतो तेव्हा आपल्या शरीरात संथ गतीने सुरू असणारा रक्तप्रवाह, श्वसनाचा दर एकदम अनियंत्रित पद्धतीने वाढून जातो. याचा परिणाम हृदयावर होतो. रक्तदाब वाढतो.

सकाळी उठताच केलेली 'ही' चूक पडते महागात! बीपी वाढते-जीवाला धोका; तज्ज्ञ सांगतात...

त्यामुळे कधीही बेडवरून उठून लगेच उभे राहू नका. जाग आल्यावर एक- दोन मिनिटांसाठी डाव्या किंवा उजव्या कुशीवर वळा. शरीराची थोडी थोडी हालचाल करा आणि मग उठा.