अपचनाचा त्रास होणार-पोट बिघडणार हे सांगणारी ४ लक्षणं- ओळखा तुमची पचनशक्ती कशी आहे? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2024 9:03 AM 1 / 6तुमची पचनशक्ती कशी आहे, यावर तुमचे बरेचसे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे आपली पचनशक्ती नेहमी उत्तम असली पाहिजे.2 / 6आपली पचनशक्ती नेमकी कशी आहे, हे कसं ओळखायचं, याविषयीची माहिती drvaraayurveda या इन्स्टाग्राम पेजवर डॉक्टरांनी शेअर केली आहे. त्यांनी ५ लक्षणं सांगितली आहेत. ती तुमच्यात दिसली तर तुमची पचनशक्ती उत्तम आहे हे ओळखावं...3 / 6पचनशक्ती चांगली असण्याचं पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला कधीही करपट ढेकर न येणे. किंवा क्वचित कधीतरी तसा त्रास होणे.4 / 6सकाळी उठल्यावर लगेचच पोट साफ होणे. त्यासाठी कधीही कोणताही त्रास न होणे.5 / 6पोट गच्च झाल्यासारखं न वाटणे. नेहमी हलकं वाटणे.6 / 6भूक, तहान नियमितपणे लागणे. भूकच लागत नाही, पाणी प्यावेच वाटत नाही, असा त्रास न होणे. आणखी वाचा Subscribe to Notifications