Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

Published:October 28, 2021 04:27 PM2021-10-28T16:27:15+5:302021-10-28T16:40:48+5:30

Unisex condom : हे साधारण कंडोम प्रमाणेच असून यात चिकटणारी कव्हरिंग आहे. ही कवरिंग महिला आणि पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना चिटकते. याच्या एक्स्टा प्रोटेक्शनमुळे जास्त सुरक्षा मिळते.''

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम तयार झालं असून आता पुरूषांसह स्त्रियासुद्धा या प्रोटेक्शनचा वापर करू शकतात. मलेशियातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचं गर्भनिरोधक तयार केल्याचं सांगितलं जात आहे. हे गर्भनिरोधक तयार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की हे तयार करण्यासाठी मेडिकल ग्रेड साहित्याचा वापर करण्यात आला आहे. साधारणपणे या साहित्याचा वापर जखमेच्या ड्रेसिंगसाठी केला जातो.

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

या युनिसेक्स कंडोमचे नाव वॉन्डालीफ युनिसेक्स कंडोम (Wondaleaf Unisex Condom) असं आहे. वैद्यकिय पुरवठा करणारी मेलिशनय कंपनी ट्विन कॅटेलिस्टचे स्त्री रोगतज्ज्ञ जॉन तांग इंग चिन यांनी सांगितले की, ''या कंडोमच्या मदतीनं लोक जन्मदरावर नियंत्रण ठेवू शकतात. याशिवाय यौन सुरक्षाही होईल.''

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

जॉन तांग इंग चिन यांनी सांगितले की, ''हे साधारण कंडोम प्रमाणेच असून यात चिकटणारी कव्हरिंग आहे. ही कवरिंग महिला आणि पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना चिटकते. याच्या एक्स्टा प्रोटेक्शनमुळे जास्त सुरक्षा मिळते.''

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

''हा चिकटणारा पदार्थ कंडोमच्या एकाच बाजूला लावण्यात आला आहे. याला दोन्ही बाजूंनी वापरता येऊ शकतं. वॉन्डालीफ युनिसेक्स कंडोमच्या एका डब्यात २ कंडोम असतात. याची किंमत १४.९९ रिंगिट म्हणजेच २७१ रूपये आहे. ''

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

हे बनवण्यासाठी पॉलियुरिथेन नावाच्या पदार्थांचा वापर केला होता. पॉलियुरिथेन खूप मजबूत, पातळ, लवचीक आणि व्हाटरप्रुफ असते. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार यापेक्षा जास्त चांगली सुरक्षा कोणतंही गर्भनिरोधक देऊ शकत नाही.

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

वॉन्डालीफ यूनिसेक्स कंडोमची (Wondaleaf Unisex Condom) चाचणीसुद्धा करण्यात आली होती. बाजारात डिसेंबरपर्यंत हे लॉन्च केलं जाणार आहे. तुम्ही ट्विन कॅटलिस्टच्या वेबसाईटवर जाऊन हे कंडोम विकत घेऊ शकता.

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा

जॉन यांच्यामते सुरक्षा आणि जन्मदर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं हे उत्तम कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. यामुळे नको असलेली गर्भधारण आणि सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसिजसुद्धा नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.