दुधात ‘हा’ पदार्थ कालवून खा- व्हिटामीन B-12 वाढेल भराभर, अशक्तपणाही होईल झरझर कमी
Updated:November 26, 2024 16:46 IST2024-11-23T12:03:47+5:302024-11-26T16:46:58+5:30
Vitamin B-12 Deficiency : खजूरात व्हिटामीन बी-12 चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीर कमजोर, कमकुवत होत नाही

शरीरात जेव्हाही व्हिटामीन बी-12 ती कमतरता भासते तेव्हा शरीर कमकुमत पडू लागते. शरीराची कार्य क्षमता वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी दुधासोबत काही ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करायला हवा. (Vitamin B-12 Deficiency Foods)
दुधात मनुके मिसळून खाल्ल्यानं व्हिटामीन बी-12 वेगानं वाढते ज्यामुळे शरीराचा थकवा आणि कमकुवतपणाही दूर होतो.
काजू व्हिटामीन बी-12 चा चांगला स्त्रोत आहे. दुधात काजू मिसळून प्यायल्यानं व्हिटामीन बी-12 वेगानं वाढतं.
सकाळच्या नाश्त्याला दुधात बदाम मिसळून प्यायल्यानं व्हिटामीन बी-12 वाढते.
पिस्ता केवळ चवच वाढवत नाही. तर व्हिटामीन बी-12 ची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते.
खजूरात व्हिटामीन बी-12 चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरात अशक्तपणा येत नाही.
व्हिटामीन बी-१२ मिळवण्यासाठी तुम्ही दुधासोबत अंजीरही खाऊ शकता.