When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

Published:November 16, 2022 01:45 PM2022-11-16T13:45:21+5:302022-11-16T13:57:02+5:30

When to Replace Towels :

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

रोज तोंड पुसण्यासाठी किंवा अंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी प्रत्येकजण टॉवेलचा वापर करतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार टॉवेल, नॅपकिन ठराविक वेळेनंतर बदलायला हवा. (When to replace towel)

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

कित्येकजण जोपर्यंत टॉवेल पूर्णपणे फाटत नाही तोपर्यंत वापरतात. जो टॉवेल तुम्ही रोज वापरता तो कितीवेळा वापरल्यानंतर खराब होतो याचा तुम्हाला अंदाज नसावा. एका रिसर्चमध्ये टॉवेलच्या वापराबाबदत धक्कादायक खुलासा झाला आहे. (How To Know When It's Time To Replace Your Towels)

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

टॉवेल खराब, अवस्छ असण्याचे कारण आपण स्वतः आहोत. संशोधनात समोर आलेले काही मुद्दे पाहूया. युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोना मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. चार्ल्स गर्बा यांनी केलेल्या अभ्यासानुसार, बाथरूमच्या 14 टक्के टॉवेलमध्ये E.coli बॅक्टेरिया आढळतात. हे जीवाणू मानवाच्या पचनसंस्थेत आढळतात आणि विष्ठेद्वारे पसरतात.(Dirty face and skin towel is dangerous beyond imagination can cause these diseases)

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

टॉवेल अनेक दिवस धुतला नाही तर हे बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात. ओलाव्यामुळे टॉवेलवर जंतू वाढतात. गर्बा यांनी सल्ला दिला की टॉवेल 4-5 वेळा वापरल्यानंतर तो स्वच्छ धुवायला हवा.

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

वेल एंड गुडच्या रिपोर्टनुसार डॉ. जोशुआ जेशनर सांगतात नॅपकिन आणि टॉवेलवर तेल, मळ आणि मेकअप, डेड स्किन जमा होते. हे बॅक्टेरिया वाढण्याचे कारण आहे आणि नंतर मुरुमांसारख्या त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात.

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

याशिवाय खडबडीत टॉवेल वापरल्याने त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्वचेवर खास येऊन एक्जिमासुद्धा उद्भवतो.

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

जर टॉवेल गलिच्छ असेल आणि चेहऱ्यावर रुमाल नसेल तर तुम्ही कॉटनचे दुपट्टे किंवा फेस वाइप वापरू शकता. पण सावधगिरीने वापरा कारण ते प्रत्येकाच्या चेहऱ्याला शोभत नाही. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा मुरुमे होण्याची शक्यता असेल तर वापरू नका.