स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

Updated:January 17, 2025 14:39 IST2025-01-17T11:10:56+5:302025-01-17T14:39:28+5:30

Which Chakla Is Best For Health : दगडाचं पोळपाट सांभाळून ठेवणं गरजेचं असतं. पडल्यानंतर तुटण्याची शक्यता असते.

स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पोळपाळ उपलब्ध आहेत. ज्याचा वापर आपण चपाती करण्यासाठी करू शकतो. तुम्ही कोणत्या क्वालिटीचे पोळपाट वापरता याचा परिणाम तुमच्या शरीरावरही होतो. तज्ज्ञ सिद्धार्थ एस कुमार यांनी कोणतं पोळपाट तब्येतीसाठी चांगलं ठरतं याबाबत सांगितले आहे.

स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

काही लोक रोज चपाती करण्यासाठी लाकडाच्या पोळपाटाचा वापर करतात. यावर चपाती करणं सोपं ठरतं. याचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

चपाती करण्याचं पोळपाट स्वच्छ असायला हवं अन्यथा त्यावर बुरशी लागू शकते.

स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

पोळपाटाचा वापर करण्याआधी स्वच्छ धुवून मग पुसून त्याचा वापर करा. दगडाच्या पोळपाटावर चपाती किंवा भाकरी बनवताना पोळपाट तेल शोषून घेत नाही. अशा पोळपाटाला बुरशी लागत नाही.

स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

दगडाचं पोळपाट सांभाळून ठेवणं गरजेचं असतं. पडल्यानंतर तुटण्याची शक्यता असते,

स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

स्टिलचं पोळपाट लाईटवेट असतं आणि सााफ करणंही सोपं असतं.

स्टिलचं-दगडी की लाकडाचं कोणतं पोळपाट आरोग्यासाठी चांगलं? ‘हे’ पोळपाट पाहा, आणि याेग्य निवडा

स्टिलचं पोळपाट खराब होण्याची शक्यता कमी असते. या पोळपाटाला बुरशीसुद्धा लागत नाही.