ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

Published:August 6, 2024 01:46 PM2024-08-06T13:46:05+5:302024-08-06T13:54:28+5:30

ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

स्तनपान करणाऱ्या आईला खूप लवकर थकवा येतो. पाठ- कंबर गळून जाते. थोड्याफार फरकाने हा त्रास प्रत्येक स्तनदा मातेला होतोच.

ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

कारण दुधातून तिच्या शरीरातले पोषक घटक तिच्या बाळाला मिळतात. त्यामुळे मग आईच्या शरीरात अनेक घटकांची कमतरता निर्माण होते. म्हणूनच तिचा आहार समतोल आणि सर्व पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असावा. यासाठी आईने काय खावे, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली खास माहिती..

ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

आई जे काही पदार्थ खाणार आहे ते सगळे पदार्थ तेलाऐवजी तुपात केलेले असावेत.

ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

आईने नेहमी ताजा आहार घ्यावा. म्हणजेच स्वयंपाक केला की तो ३ तासांच्या आत स्तनदा मातेने खावा.

ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

स्तनदा मातेच्या आहारात दररोज हिरव्या पालेभाज्या असायलाच पाहिजेत. त्यामुळे आईला कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही.

ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

नाचणीचे वेगवेगळे पदार्थही नव्या आईच्या आहारात असायला पाहिजेत.

ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी

दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यास आईला प्रोटीनयुक्त पदार्थ खायला द्यावेत. यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालून केलेलं मुगाच्या डाळीचं सूप देऊ शकता.