कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

Updated:April 12, 2025 14:37 IST2025-04-12T14:31:28+5:302025-04-12T14:37:46+5:30

IAS Divya Mittal : दिव्या नोकरी करण्यासाठी लंडनला गेल्या. लाखो रुपयांची नोकरी असूनही परदेशात त्यांचं मन रमलं नाही.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

आयएएस दिव्या मित्तल मूळच्या हरियाणातील रेवाडी येथील आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून बी.टेक केलं आणि नंतर आयआयएम बंगळुरूमधून एमबीए केलं.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

दिव्या यानंतर नोकरी करण्यासाठी लंडनला गेल्या. लाखो रुपयांची नोकरी असूनही परदेशात त्यांचं मन रमलं नाही. तेव्हा त्या भारतात परत आल्या.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

दिव्या मित्तल सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. त्या अशा प्रतिभावान लोकांपैकी एक आहे ज्यांनी आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलं आणि परदेशात नोकरी केली.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

आयएएस दिव्या यांचे पती गगनदीप सिंह हे देखील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. दोघांनीही नोकरी सोडली आणि भारतात परत आले.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. परत आल्यानंतर, कोचिंग ज्वाईन करण्याऐवजी सेल्फ स्टडी सुरू केला.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

गगनदीप सिंह २०११ मध्ये आयएएस झाले आणि दिव्या मित्तल यांचीही २०१२ मध्ये निवड झाली.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

दिव्या गुजरात कॅडरच्या आयपीएस झाल्या. २०१३ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली.

कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास

आयएएस होण्याचं स्वप्न घेऊन दिव्या यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ऑल इंडिया ६८ वा रँक मिळवून आयएएस अधिकारी झाल्या.