डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

Updated:January 20, 2025 21:37 IST2025-01-20T21:24:22+5:302025-01-20T21:37:18+5:30

6 Japanese Techniques To Stop Overthinking : अति चिंता अति विचार थांबवण्याचे जपानी तर्क.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

तुम्हीसुद्धा प्रचंड ओवरथिंकिंग करता का? करत असाल तर ते मानसिक संतुलनासाठी चांगले नाही. ओवरथिंकिंगमध्ये चांगले विचार डोक्यात येत नाहीत. वाईटच येत राहतात.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

अतिरेक कोणत्याच गोष्टीचा चांगला नाही. विचारांचा सुद्धा. त्यामुळे अति विचार करणे नकोच.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

असे आठ जपानी उपाय आहेत. जे ओवरथिंकिंग पासून माणसाला वाचवतात.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

इकिगाई - या शब्दाचा अर्थ जगण्याचे कारण असा आहे. आयुष्यात काय करायचे आहे. या विचारात मन रमवा. म्हणजे नको ते विचारच येणार नाहीत.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

काइझेन- म्हणजे प्रगतीतील सातत्य. एकदाच मोठे होण्याची स्वप्न बघण्यापेक्षा, लहान लहान विजय मिळवत मोठे व्हा. ताण घेऊ नका.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

शिनरीन-योकू - निसर्गात मन रमवा. मन शांत ठेवण्यासाठीचा सगळ्यात सोपा मार्ग निसर्गात जाणे हाच आहे. डोक्यातील नको ते विचार निघून जातात.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

झाझेन - रोज थोडावेळ तरी ध्यान लावून बसा. विचारांचा गुंता सुटण्यास मदत होते. मनावर व विचारांवर ताबा ठेवता येतो.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

वाबी-साबी - ज्या गोष्टी जमत नाहीत, त्या शिकायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा सगळंच करता येत असं कोणीच नाही.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

किनतसूगी - याचा अर्थ असा आहे की, फुटलेल्या मातीची भांडी सोन्याने जोडणे. मतितार्थ असा की चुका सुधारा. असा संदेश ही पद्धत देते. चूक उगाळत बसण्यापेक्षा ती सुधारणे गरजेचे आहे.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

हारागेइ - याचा अर्थ 'अंर्तमनाचा आवाज' असा आहे. कधी कधी मन सुचना देते मग तसच करा. ज्याला आपण 'गट फिलिंग' म्हणतो.

डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ६ जपानी टेक्निक, ओव्हरथिंकिंग बंद करणारे सोपे उपाय

गामान - सहनशक्ती वाढवा. सतत चिडू नका. शांत राहून विचार करायला शिका. अति विचार करत बसण्यापेक्षा शांत राहून समस्या सोडवायचा प्रयत्न करा.