Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

Published:November 17, 2022 01:15 PM2022-11-17T13:15:04+5:302022-11-17T13:38:33+5:30

Stress Relief Tips : बरेचदा इतरांशी तुलना केल्यानं आपण उदास होतो. म्हणून नेहमी मूड चांगला राहण्यासाठी इतरांशी तुलना करू नका.

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकालाच ताण तणावाचा सामना करावा लागतो. (How to live tension free life) कोणाला जबाबदारीचं टेंशन तर कोणाला कामाचं तर कोणाला कौटुंबिक समस्यांचा ताण. आर्थिक स्थिती फारशी बरी नसल्यानं बरेच लोक मानिक तणावाखाली असतात. अशावेळी लोक ताणावर कंट्रोल ठेवू शकत नाहीत. हळूहळू ही स्थिती डिप्रेशनमध्ये बदलते. (Stress Control Tips)

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

स्ट्रेस (Stress Management) कमी करण्यासाठी मन आणि शरीर शांत ठेवणं गरजेचं असतं. सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट रुजूता दिवेकर यांच्यामते ताण तणाव कमी करण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही शांत ठेवणं गरजेचं आहे.

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट रुजूता दिवेकर यांच्यामते स्ट्रेस कमी करण्यासाठी मन आणि शरीर शांत ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रेस हा एक सायलेंट किलर आजार आहे. रुजूता यांनी ताण कमी करण्याचे सोपे, इफेक्टिव्ह उपाय सांगितले आहेत.

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

तणावातून मुक्त होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवणे. या काळात तुम्हाला तुमच्याबद्दल खूप काही कळते. वास्तविक, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सने तुम्हाला तुमच्या प्रियजनांपासून आणि स्वतःपासूनही दूर केले आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही मोबाईलपासून अंतर ठेवाल तेव्हाच तुम्ही स्वतःशी कनेक्ट होऊ शकाल आणि तणाव दूर करू शकाल.

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

डॉक्टर सांगतात की ज्या दिवशी तुम्ही स्वत:ला पसंत कराल तेव्हा ताण तणाव तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाईल. म्हणून स्वत:वर प्रेम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. स्वत:ला सांगा की तुम्ही परफेक्ट आहात यामुले तुमचा सेल्फ कॉन्फिडंस वाढायला मदत होईल.

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

जर तुम्ही तणाव किंवा चिंता यांसारख्या समस्यांशी झुंज देत असाल तर जेवणानंतर झोप नक्कीच घ्या. यामुळे तुमची पचनशक्तीही मजबूत होईल आणि शरीरावर सूज येणार नाही. तज्ञांनी देखील दुपारी 20 ते 25 मिनिटे झोपण्याची शिफारस केली आहे.

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

बरेचदा इतरांशी तुलना केल्यानं आपण उदास होतो. म्हणून नेहमी मूड चांगला राहण्यासाठी इतरांशी तुलना करू नका. स्वत:ला जसे आहात तसे स्वीकारा आणि आपल्या कामावर फोकस ठेवा. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्याही उत्साही वाटेल.