Join us   

How To Increase Childs Height : मुलांची उंची कमीच राहील याची भिती वाटते? ६ एक्टिव्हिटीज करून घ्या, १ महिन्यात उंचीत फरक दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 10:36 PM

1 / 7
मुलांची उंची वाढण्याबाबत तुम्ही चिंतेत असाल तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही (How To Increase Childs Height). ६ पद्धतीनं तुम्ही मुलांची उंची वाढवण्यात मदत करू शकता. याशिवाय मुलांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील. मुलांचे आरोग्य फ्लेक्सिबल राहील. (6 Exercise To Increase Child Height)
2 / 7
मुलांच्या एक्टिव्हीटीजमध्ये सायकलिंगचा समावेश करू शकता. ज्यामुळे मांसपेशी मजबूत बनतात आणि उंची वाढण्यास मदत होते.
3 / 7
बास्केट बॉल आणि वॉलीबॉल यांसारखे गेम मुलांची उंची वाढवू शकतात. जर तुमचं मूल रोज हे गेम खेळेल तर त्याची उंची वाढेल.
4 / 7
लटकण्याचा व्यायाम केल्यानं मुलांची स्ट्रेचिंग होईल आणि उंची वाढेल यामुळे मुलांच्या शरीराला आकारही चांगला येतो.
5 / 7
आपल्या मुलांच्या रुटीनमध्ये तुम्ही स्विमिंगचा समावेश करू शकता. यामुळे मुलांची फिजिकल स्ट्रेंथ आणि उंची वाढण्यास मदत होईल.
6 / 7
जॉगिंग केल्यानंही मुलांची फिजिकल हेल्थ चांगली राहण्यास मदत होईल. ज्यामुळे मुलांची उंची वाढेल आणि शरीर लवचीक होईल.
7 / 7
दोरी उड्या यांसारखे व्यायाम केल्यानं मुलांची उंची वाढू शकते. यामुळे मुलांच्या मांसपेशसी मजबूत राहतात. याव्यतिरिक्त योग्य प्रमाणात झोप घेतल्यास शारीरिक विकास होण्यास मदत होते.
टॅग्स : पालकत्वलहान मुलं