मुलांना स्वार्थी, भावनाशून्य बनवतात पालकांच्या ८ चुका; वेळीच मुलांना ही शिकवण द्या-गुणी होतील
Published:July 6, 2024 02:35 PM2024-07-06T14:35:16+5:302024-07-06T21:33:55+5:30
Best Parenting Tips : मुलांना कायम इतरांशी स्पर्धा करण्याची शिकवणं देऊ नका. ज्यामुळे मुलांवर दडपण येऊ शकतं. अशा वातावरणामुळे मुलं स्वार्थी होऊ शकता.