Join us   

मुलं अजिबात ऐकत नाहीत- वस्तूंसाठी रडारड करतात? १ ट्रिक - १० सेकंदात मुलं शांत होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:49 PM

1 / 6
जर तुमचे मुलं निगेटिव्ह किंवा उलटं उत्तर देत असेल तर ते ताण-तणाव शिकार होऊ शकतात. तुम्ही बिहेविअरमध्ये बदल करून मुलांना सुधारू शकता. युनिसेफच्या रिपोर्टनुसार मुलांशी बोलण्यासाठी दिवसभरातून २० मिनिटं नक्की काढा. कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता. आई-वडील आणि मुलांमध्ये संवाद होण्यासाठी टिव्हीपासून लांब राहा.
2 / 6
मुलांनी कोणतंही काम केलं की प्रशंसा करा. यामुळे मुलांवर सकारात्मक परिणाम होतो. आई-वडीलांनी मुलांना शांत राहायला शिकवायला हवे.
3 / 6
जर मुलं कोणत्याही गोष्टीबाबत रागात असतील तर त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला त्यांना प्रेमाने समजावून सांगा. मुलांना नेहमी आनंद होईल असे वागा. मुलांचे आवडते खेळ खेळा किंवा बाहेर फिरायला घेऊन जा.
4 / 6
मुलांना कोणतीही गोष्टी प्रेमाने समजावून सांगा. भावनेच्या भरात कारण नसताना मुलांवर हात उगारू नका.
5 / 6
मुलं असं काही करत असतील तर त्यांना शांततेने समजावून सांगा. जर मुलं चुकीचं वागत असतील त्यांच्यावर कंट्रोल करा. मुलांना शांतपणे समजावून सांगा.
6 / 6
(Image Credit- Social Media)
टॅग्स : पालकत्व