मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

Published:February 3, 2024 09:54 AM2024-02-03T09:54:19+5:302024-02-03T13:16:39+5:30

Sudha Murthy Parenting Tips : मुलांना लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच आदर करायला शिकवा. घरात काम करणाऱ्या व्यक्तींचाही आदर करायला शिकवा.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

मुलांना शिस्त लावणं काही खायचं काम नाही. मुलं त्रास देतात हट्ट करतात तेव्हा त्यांना कसंही समजावून सांगितलं तरी समजत नाही. (Parenting Tips) मुलांना समजून सांगायचे वेगवेगळे उपाय करूनही उपयोग होत नाही. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी वयात येणाऱ्या मुलांना शिस्त लावण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. (Parenting Tips Given By Sudha Murti)

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

आपल्या इच्छा मुलांवर लादू नका सतत त्यांच्या अवतीभवती राहू नका. त्यांना मोकळा वेळ द्या. त्यांच्यात सतत ढवळाढवळ करू नका.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

मुलांसमोर चांगली उदाहरणं सेट करा. थोर व्यक्तींची उदाहरणं देऊन त्यांना प्रोत्साहीत करा. वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले तर मुलं आपल्या कामात यशस्वी होतील.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी साधं राहणीमीन खूप महत्वाचे असते. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना लहानपणापासूनच साधं रहायला शिकवा.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

किशोवस्थेत असताना मुलं स्वत:ची तुलना इतरांशी करतात अशावेळी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्यात न्युनगंड येणार नाही याची काळजी घ्या.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

मुलांना नेहमी शिकवण्यापेक्षा कधीतरी त्यांचेही ऐकून घ्या. त्यांना मनमोकळेपणाने बोलू द्या.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

मुलांना लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच आदर करायला शिकवा. घरात काम करणाऱ्या व्यक्तींचाही आदर करायला शिकवा.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

मुलांनी लहानपणापासूनच पैश्याची बचत केली तर मोठेपणी त्रास होत नाही म्हणून मुलांना पैसे वाचवण्याची सवय लावा.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

मुलांला स्वत:हून निर्णय घेण्याची सवय लावा. लहानपणापासूनच मुल लहानसहान गोष्टीत इतरांवर अवलंबून असतील तर त्यांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

(Image Credit- Social Media)