५ गोष्टींबद्दल जोडीदाराशी कधीच खोटं बोलू नका , नातं तुटायला वेळ नाही लागणार
Published:November 22, 2022 07:24 PM2022-11-22T19:24:11+5:302022-11-23T14:03:47+5:30
खोटे बोलल्याने आपल्या नात्यातील विश्वास कमी होत जातो. त्यामुळे नाते लवकर तुटण्याची शक्यता अधिक पटीने वाढते.