Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

Published:December 7, 2021 04:26 PM2021-12-07T16:26:05+5:302021-12-07T17:50:56+5:30

Latest Marathi Ukhane : best ukhane in marathi : नवी नवरी, नवरा मुलगा कोणता उखाणा घेणार याची उत्सुकता लग्नघरातल्या प्रत्येकालाच असते

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

नाव घ्यावंच लागणार, नाव घे. असं म्हणत लग्नकार्यात किंवा कोणत्याही खास प्रसंगात उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. लग्नात उखाण्याची छोटीशी गंमत वेगळाच आनंद देऊन जाते. नवी नवरी, नवरा मुलगा कोणता उखाणा घेणार याची उत्सुकता लग्नघरातल्या प्रत्येकालाच असते. (Marathi ukhane)

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

नेहमी तेच टिपिकल भाजीत भाजी, शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून असे उखाणे घेण्यापेक्षा जर तुम्ही नवा ऊखाणा ट्राय केला तर त्या उखाण्यामुळे तुम्ही सगळ्यांच्याच लक्षात राहाल. (Marathi ukhane for female romantic) आज तुम्हाला काही खास उखाणे सुचवणार आहोत. लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही असे उखाणे घेऊ शकता.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा,..... रावांचेच नाव असंत ओठी, पण प्रश्न पडतो उखाण्याचा

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती, संसार होईल मस्त……राव असता सोबती

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, …. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, ….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

जेवणाच्या पंगतीत, उखाणा घेते खास, ..रावांना देता देता, चा घास

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,.....रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

काढ्यात काढा पाटणकर काढा.....रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

काचेच्या बशीत बदामचा हलवा,….. रावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती, …… पति मिळाले म्हणून भाग्य मानू किती.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, …. बरोबर संसार करीन सुखाचा.

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

साखरेचं पोतं सुईनं उसवलं; ......नं मला पावडर लावून फसवलं

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

पाच बोटातून होते कलेची निर्मिती, …. वर जडली माझी प्रीती.

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका, ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.