रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

Published:October 18, 2023 03:54 PM2023-10-18T15:54:38+5:302023-10-18T16:47:41+5:30

1 Gram Gold Mangalsutra Designs :

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

रोजच्या वापरासाठी मंगळसुत्राचे वेगवेगळे पॅटर्न्स महिला नेहमीच शोधत असतात. कारण नेहमी त्याच त्याच पॅटर्नचे दागिने घालण्यापेक्षा कमी बजेटमध्ये युनिक डिजाईन्स मिळाल्या नवीन लूक येतो. (Latest Mangalsutra Designs New Pattern) अगदीच खोटे दागिने घालण्यापेक्षा कमीत कमी बजेटमध्ये १ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न्स पाहूया.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

ऑफिसवेअर, पॅण्ट-शर्ट, टिशर्टवरही हे पॅटर्न्स उठून दिसतील. या मंगळसुत्रांवर साजेसे कानातलेही तुम्ही वेअर करू शकता.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

तुम्हाला जर मंगळसुत्रात फार काळे मणी दिसलेले आवडत नसतील तर तर मोजके काळेमणी आणि चेनसारखे पॅटर्न असलेल्या मंगळसुत्राची निवड करू शकता. टिव्ही सिरियलमधील अभिनेत्रींप्रमाणे मंगळसुत्राचे पॅटर्न्स तुम्ही बदलू शकता.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

जर तुम्हाला गोल्डन ब्लॅक हे कॉम्बिनेशन्स खूप आवडत असेल तर यात बरेच प्रकार पाहायला मिळतील. ग्रॅम आणि डिजाईन्सनुसार मंगळसुत्राच्या किंमतीत बदल झालेला दिसेल.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

कुर्ता किंवा शर्टवर घालण्यासाठी तुम्हाला मंगळसुत्राचं जाड पेंडंट नको असेल तर तुम्ही जाड पेंडंटचची निवड करु शकता.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

ऑनलाईन साईट्सवरही तुम्हाला असे पॅटर्न्स सहज उपलब्ध होतील. रोज गोल्ड रंगातही या मंगळसुत्राच्या डिजाईन्स पाहायला मिळतील. ही मंगळसुत्र लवकर खराबही होत नाहीत. बरेच महिने तुम्ही एका टाईपचं मंगळसुत्र वापरू शकता.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

मंगळसुत्रात मध्ये मणी असलेलं पॅटर्नही बरचं पसंतीस उतरत आहे. तुम्ही या पद्धतीचे मंगळसुत्र रोजच्या वापरासाठी निवडू शकता.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

मंगळसुत्रात स्टोन असलेले पॅटर्न नेहमीच चर्चेत असते. तुम्ही आपल्या आवडीनुसार पेंडंटची निवड करून मंगळसुत्र वापरू शकता.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

आलीया भट्टच्या लग्नानतंर तिच्या मंगळसुत्राची बरीच चर्चा होती. इन्फिनीटी साईनची डिजाईन तुम्ही मंगळसुत्रात बनवून घेऊ शकता. त्याखाली छोटा स्टोन अधिक उठून दिसेल.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

मंगळसुत्र २ सरींचे असल्यास गळा अधिक भरून आणि उठून दिसेल. तुम्हाला पुन्हा चेन घालावी लागणार नाही.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

पेडंटच्या जागी फुलं किंवा बटरफ्लाय असलेल्या मंगळसुत्राची निवड तुम्ही करू शकता. या डिजाईनमुळे गळा उठूनन दिसेल.

रोज वापरण्यासाठी १ ग्रँम सोन्याचे मंगळसुत्र पॅटर्न; कमी बजेटमध्ये युनिक-फॅशनेबल डिजाईन्स, पाहा

(Image Credit- Social Media)