१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

Updated:December 24, 2024 16:14 IST2024-12-24T14:31:14+5:302024-12-24T16:14:17+5:30

10 New Blouse Designs for Heavy Breasts : जर तुमची ब्रेस्ट हेवी असेल तर तुम्ही व्ही नेकचा पर्याय निवडू शकता.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

साडीवर घालण्यासाठी तुम्ही ब्लाऊज कसं निवडता हे फार महत्वाचं असतं. कारण ब्लाऊजमुळे साडीचा लूक खुलून येत असतो. ब्रेस्टच्या साईजप्रमाणे तुम्ही सूट होईल असं ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता. (Latest Blouse Designs For Heavy Breast)

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

जर तुमची ब्रेस्ट हेवी असेल तर तुम्ही व्हि नेकचा पर्याय निवडू शकता.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

व्हि नेकमध्ये स्लिव्हजलेस किंवा लांब स्लिव्हज दोन्ही पॅटर्न्स कमाल दिसतील.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

थ्री-फोर स्लिव्हजचं ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही साडीवर अगदी उठून दिसेल.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

पंचकोनी गळ्याचं हे पॅटर्न तुम्हाला कॉन्फिडंंट लूक देईल.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

जर तुम्हाला टिपिकल ब्लाऊज नको असेल तर तुम्ही या पॅटर्नचे सुंदर ब्लाऊज शिवू शकता.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

चौकोनी गळ्याचं ब्लाऊजही हेवी ब्रेस्टसाठी उत्तम आहेत.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

जर तुमचे दंड बारीक असतील आणि ब्रेस्ट हेवी असेल तर अशा डिजाईनचं ब्लाऊज शिवा.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

असं ब्लाऊज शिवल्यास तुम्ही गळ्याच्या बाजूला लेस लावू शकता.

१० ब्लाऊज डिजाइन्स; हेवी ब्रेस्टसाठी उपयोगी आणि सुंदर पॅटर्न, साडी नेसून दिसा स्लिम

फूल स्लिव्हजं ब्लाऊज आणि त्यावर बेल्ट लावूनही तुम्ही स्टंनिंग लूक मिळवू शकता.