नव्या साड्यांवर शिवा पफ स्लिव्हजचे ब्लाऊज पॅटर्न्स; फुग्यांच्या बाह्यांची नवीन स्टाईल देईल मॉडर्न लूक
Updated:September 17, 2024 12:25 IST2024-09-16T14:56:33+5:302024-09-17T12:25:39+5:30
10 New Blouse Patterns with Puff Sleeves : सिंपल साडीवर बॅगी ब्लाऊज शोभून दिसेल.

साडीला सुंदर लूक देण्यात ब्लाऊजची भूमिका महत्वाची असते. ब्लाऊज सुंदर दिसत असेल पूर्ण लूकच खुलून येतो म्हणून ब्लाऊजची निवड करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
काही ट्रेडी, ब्लाऊज पॅटर्न्स पाहूया जे घातल्यानंतर युनिक लूक येईल आणि पारंपारीक साड्याही सुंदर, नवीन दिसतील.
ब्लाऊजच्या स्लिव्हजना खालच्या भागात तुम्ही एम्ब्रॉयडली लावू शकता. एम्ब्रॉयडरी खांद्याजवळही असते त्यामुळे ब्लाऊजा लूक सुंदर दिसतो.
आजकाल पफ स्लिव्हजची फॅशन ट्रेंडमद्ये आहे. हाफ, थी-फोर, किंवा फूल हातांमध्ये तुम्ही बलून स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता.
नेटच्या ब्लाऊजमध्येही तुम्ही पफ स्लिव्हज शिवू शकता. फ्रिलचा ब्लाऊज लेहेंगा आणि साडीवर शोभून दिसतो.
स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये ग्लॅम हवे असेल तर तुम्ही शिअर स्लिव्हज शिवू शकता.
सिंपल साडीवर बॅगी ब्लाऊज शोभून दिसेल.
ग्लॅमसर लूक देण्यासाठी तुम्ही पूर्ण बाह्यांचे ब्लाऊज म्हणजे मनगटापर्यंत शिवू शकता. वरच्या हाताला फुगे लावून खाली प्लेन कापड ठेवू शकता.
प्लिटेड स्लिव्हजचे ब्लाऊज तुम्हाला मॉडर्न लूक देईल आणि तुम्ही नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसाल.
(Image Credit-Social Media)