नव्या साड्यांवर शिवा पफ स्लिव्हजचे ब्लाऊज पॅटर्न्स; फुग्यांच्या बाह्यांची नवीन स्टाईल देईल मॉडर्न लूक By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 2:56 PM 1 / 10साडीला सुंदर लूक देण्यात ब्लाऊजची भूमिका महत्वाची असते. ब्लाऊज सुंदर दिसत असेल पूर्ण लूकच खुलून येतो म्हणून ब्लाऊजची निवड करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.2 / 10काही ट्रेडी, ब्लाऊज पॅटर्न्स पाहूया जे घातल्यानंतर युनिक लूक येईल आणि पारंपारीक साड्याही सुंदर, नवीन दिसतील.3 / 10ब्लाऊजच्या स्लिव्हजना खालच्या भागात तुम्ही एम्ब्रॉयडली लावू शकता. एम्ब्रॉयडरी खांद्याजवळही असते त्यामुळे ब्लाऊजा लूक सुंदर दिसतो. 4 / 10आजकाल पफ स्लिव्हजची फॅशन ट्रेंडमद्ये आहे. हाफ, थी-फोर, किंवा फूल हातांमध्ये तुम्ही बलून स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता. 5 / 10नेटच्या ब्लाऊजमध्येही तुम्ही पफ स्लिव्हज शिवू शकता. फ्रिलचा ब्लाऊज लेहेंगा आणि साडीवर शोभून दिसतो. 6 / 10स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये ग्लॅम हवे असेल तर तुम्ही शिअर स्लिव्हज शिवू शकता.7 / 10सिंपल साडीवर बॅगी ब्लाऊज शोभून दिसेल. 8 / 10ग्लॅमसर लूक देण्यासाठी तुम्ही पूर्ण बाह्यांचे ब्लाऊज म्हणजे मनगटापर्यंत शिवू शकता. वरच्या हाताला फुगे लावून खाली प्लेन कापड ठेवू शकता.9 / 10प्लिटेड स्लिव्हजचे ब्लाऊज तुम्हाला मॉडर्न लूक देईल आणि तुम्ही नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसाल.10 / 10(Image Credit-Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications