रश्मिका मंदानाचे १० सिल्क साडी लूक; लग्नाला जाताना नेसा या साड्या, सुंदर-आकर्षक दिसाल
Updated:December 12, 2024 17:24 IST2024-12-12T16:21:03+5:302024-12-12T17:24:05+5:30
10 Silk Saree Looks by Rashmika Mandana : हे कलर कॉम्बिनेशन ट्राय केल्यास तुमचा लूक खुलून येईल.

लग्नसराईसाठी तुम्हाला खास आऊटफिट्स सुचत नसतील तर तुम्ही साऊथ इंडियन अभिनेत्री रश्मिका मंदानाचे ट्रेंडी लूक्स ट्राय करू शकता. रश्मिकाच्या बऱ्याचश्या पोस्ट या साडीत असतात. (Try Silk Saree Looks by Rashmika Mandana)
साडीत रश्मिका परफेक्ट दिसते. हे कलर कॉम्बिनेशन ट्राय केल्यास तुमचा लूक खुलून येईल.
गोल्डन काठाची साडी आणि ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता.
हिरवी साडी आणि व्हाईट गोल्ड काठाचे कॉम्बिनेशन तुम्हाला शोभून दिसेल.
सिल्कच्या साड्यांवर बलून स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता.
सिल्कच्या साड्यांमध्ये तुम्हाला भरपूर कलर्स ऑपश्नस मिळतील.
कॉलर नेक ब्लाऊज, बोट नेक ब्लाऊज, क्लोज नेक छान दिसेल.
रश्मिका मंदानाच्या साडीच्या डिजाईन्स तुम्ही लग्नसराईत ट्राय करू शकता.
सिल्कच्या साड्यांव्यतिरीक्त तुम्ही फॅन्सी पार्टीवेअरच्या साड्या ट्राय करू शकता.
(Image Credit- Social Media)