Join us   

सोन्यांच्या कानातल्यांचे १० खास डिजाईन्स; पाहा फक्त १ ग्रॅम सोन्याचे नाजूक- आकर्षक कानातले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 3:57 PM

1 / 10
कानातले घातल्यानंतर चेहऱ्याची शोभा वाढते. तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असे कानातले तुम्हाला बाजारात सहज मिळतील. आर्टिफिशियल कानातले घेतले तर ते काळे पडतात. पण सोन्याचे कानातले असतील तर ते कायमस्वरूपी तुम्ही कानात ठेवू शकता. सतत काढ-घाल करावी लागत नाही.
2 / 10
१ ते २ ग्रॅम सोन्यात बसतील असे नाजूक सोन्याचे कानातले घातल्यानंतर तुमचा लूक खुलून येईल. याशिवाय जास्त खर्चही येणार नाही.
3 / 10
नेहमी बाहेर जाताना किंवा घरात कुर्ता, टिशर्ट, साडीवर शोभून दिसतील अशा कानातल्यांच्या सिंपल डिजाईन्स पाहूया.
4 / 10
या कानातल्यांमध्ये तुम्ही कलरफूल किंवा पांढऱ्या रंगाचे स्टोन्ससु्दधा लावून घेऊ शकता.
5 / 10
मंगळसुत्रावर मॅच होतील असा कानातल्यांचा सेट पाहा. एक ते दोन ग्रॅम वजनात तुम्ही आकर्षक कानातले बनवू शकता
6 / 10
सोन्याच्या कानातल्यांमुळे कांनावर रॅशेज, खाज येण्याची प्रकार उद्भवत नाहीत आणि कानांना आरामदायक वाटते.
7 / 10
छोट्या कानांतल्याचे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला सहज मिळतील. हे पॅटर्न्स रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता.
8 / 10
अभिनेत्रींच्या स्टाईलप्रमाणे मंगळसुत्र आणि कानातल्यांची डिजाईन निवडू शकता.
9 / 10
नाजूक तितकेच आकर्षक पॅटर्न्स तुम्हाला कोणत्याही सोनाराच्या दुकानात बनवून मिळतील अधिक परफेक्ट डिजाईन्ससाठी तुम्ही ब्रॅण्डच्या ज्वेलर्सना भेट देऊ शकता.
10 / 10
(Image Credit- Social Media)
टॅग्स : खरेदीदागिने