Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

Published:December 5, 2024 05:10 PM2024-12-05T17:10:52+5:302024-12-05T17:43:35+5:30

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

अनेक पुरुष, स्त्रिया उजव्या हातात कासवाचे चिन्ह असणारी अंगठी घालतात. कासव अंगठी, कासवाची अंगठी किंवा कछुआ रिंग म्हणून ही अंगठी ओळखली जाते.(kasav ring dessigns)

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

गुडलक समजली जाणारी ही अंगठी तुम्हालाही घ्यायची असेल तर सध्या तिच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आले आहेत. (10 unique patterns of kachua ring)

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

अशा प्रकारचे काही डिझाईन्स तर अतिशय नाजूक आणि सुबक आहेत. (shopping tips for kasavachi angathi)

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

ज्यांना कासवासोबतच पंचरत्न किंवा सात रत्न असणारी अंगठी घालायची असेल ते लोक हा पर्याय निवडू शकतात. यामध्ये कासव आणि रत्न यांची सुंदर मांडणी केली आहे.

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

ज्यांना कोणतेही एकच रत्न घालायचे असेल ते लोक अशा पद्धतीने ते रत्न कासवाच्या अंगठीमध्ये जडवून घेऊ शकतात.

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

ही बघा एकदम नव्या पद्धतीची कासवाची अंगठी. तरुण मंडळी अशा पद्धतीची कासव अंगठी घेण्यास पसंती देतात.

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

अशा पद्धतीची श्री यंत्र असणारी अंगठीही कासव अंगठी या प्रकारात मिळते.

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

थोडं ठसठशीत दिसणारं श्री यंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या अंगठीची निवड करू शकता. अशा पद्धतीची अंगठी थोडी जाडसर असल्याने ती पुरुषच अधिक प्रमाणात घालतात.

Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या

पांढरे स्टोन लावून जडवलेली कासव अंगठीही हातावर खूप छान दिसते. तिचा लूक अतिशय डिसेंट वाटतो.