लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

Updated:April 19, 2025 15:21 IST2025-04-19T12:09:32+5:302025-04-19T15:21:56+5:30

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

एरवी आपण गळ्यात नाजुक मंगळसूत्र घालतो. पण लग्नसमारंभासारखे मोठे कार्यक्रम असले की गळ्यात घालायला एखादं ठसठशीत मंगळसूत्र हवंच.. तुम्हालाही लग्नसराईनिमित्त मोठ्या मंगळसुत्रांची खरेदी करायची असेल तर हे काही डिझाईन्स पाहा..

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

हे एक नव्या पद्धतीचं डिझाईन बघा. याच्या साखळ्या आणि पेंडंट हे दोन्हीही खूप आकर्षक आहे.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

मोराचे डिझाईन असणारे दागिने आवडत असतील तर या मंगळसुत्राचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

मंगळसुत्राचा हा एक आणखी वेगळा प्रकार बघा. हे डिझाईन असं आहे जे खूप ठसठशीतही नाही आणि अगदीच नाजुकही नाही. त्यामुळे ज्यांना खूप भरीव दागिने आवडत नाहीत, त्यांना हे मंगळसूत्र निश्चितच आवडू शकतं.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

त्याच प्रकारातलं हे आणखी एक वेगळं डिझाईन. याच्या साखळ्या आणि मधले मणी अतिशय भरीव आहेत. त्यामुळेच हे मंगळसूत्र गळ्यात खूप उठून दिसेल.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

मंगळसूत्राचा हा आणखी एक थोडा वेगळा प्रकार बघा. यामध्ये मंगळसुत्राच्या साखळ्यांचे डिझाईन खूपच वेगळे आहे आणि सहसा असं डिझाईन कोणाकडे बघायला मिळत नाही.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

काळे मणी जास्त आवडत असतील आणि थोडं वेगळं फॅन्सी पेंडंट हवं असेल तर अशा प्रकारच्या मंगळसुत्राचा तुम्ही विचार करू शकता.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

हे एक आणखी अतिशय सुंदर आणि वेगळं डिझाईन. हा एकच दागिना गळ्यात घातला तरी चालेल. इतर कोणत्याही दागिन्याची गरज पडणार नाही.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

खूप नाजुकही नाही आणि खूप ठसठशीतही नाही अशा प्रकारचं हे एक मंगळसूत्र. असे डिझाईन्स सहसा तरुण मुलींना आवडतात.

लग्न समारंभात गळ्यात शोभून दिसतं ठसठशीत मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांच्या ८ सुंदर डिझाइन्स

काळे मणी जास्त आवडत असतील तर या प्रकारच्या मंगळसुत्राचा तुम्ही विचार करू शकता.