Join us

पारंपरिक जोडव्यांचा ट्रेण्डी थाट! ८ एकदम युनिक डिझाईन्स, पाय दिसतील सुंदर- नाजुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 19:16 IST

1 / 8
लग्नसराईनिमित्त सुंदर, नाजूक आणि नव्या पद्धतीच्या जोडव्यांची खरेदी करायची असेल तर हे काही डिझाईन्स बघाच..
2 / 8
असे स्टोन वर्क केलेले जोडवे सध्या खूप ट्रेण्डिंग आहेत. शिवाय ते घातल्यावर पायांचं सौंदर्य निश्चितच खुलेल..
3 / 8
स्टोनवर्क केलेल्या जोडव्यांचा हा आणखी एक सुंदर देखणा प्रकार. यामधले खडे तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगांचे निवडू शकता.
4 / 8
समारंभांमध्ये घालण्यासाठी थोडे टपोरे, मोठ्या डिझाईन्सचे जोडवे घ्यायचे असतील तर हे डिझाईन सुंदर आहे. यामुळे पाय नक्कीच अधिक भारदस्त, देखणे दिसतात.
5 / 8
फुलपाखराच्या आकाराचे हे नाजुक रेखीव जोडवे बघा. अगदी बघताक्षणीच आवडणारे आहेत. शिवाय हे डिझाईनही खूप युनिक आहे.
6 / 8
ट्रॅडिशनल लूक देणारे पण थोडेसे ट्रेंडिंग जोडवे घ्यायचे असतील तर असे घुंगरांचे जोडवेही तुम्ही घेऊ शकता.
7 / 8
अशा पद्धतीच्या जोडव्यांचीही सध्या खूप फॅशन आहे. याची खासियत अशी की ते प्लास्टिकचे असल्यामुळे कधी पायाच्या बोटात जोडवे म्हणून तर कधी हाताच्या बोटात अंगठी म्हणूनही घालता येतात.
8 / 8
जोडव्यांचे हे आणखी काही सुंदर प्रकार बघा. असे नवनवीन प्रकारचे कित्येक जोडवे ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या बाजारपेठांमध्ये मिळू शकतात.
टॅग्स : खरेदीफॅशनदागिने