२ ग्रॅम सोन्याचे नाजूक कानातले; रोज वापरण्यासाठी उत्तम आणि दिसतातही खूप सुंदर
Updated:December 27, 2024 15:43 IST2024-12-27T11:56:15+5:302024-12-27T15:43:58+5:30
Beautiful Delicate Earrings in 2 Gram Gold : चौकोनी आकाराचे कानातले तुमच्या कानात उठून दिसतील त्या खाली लटकन असलेला पर्यायही निवडू शकता.

सोन्याच्या कानातल्यांचे अनेक सुंदर सुंदर पॅटर्न्स बाजारात उपलब्ध असतात. २ ते ३ ग्रॅम सोन्यात तुम्हाला या डिदाईन्सचे कानातले सहज बनवून मिळतील. (Beautiful Delicate Earrings in 2 Gram)
चौकोनी आकाराचे कानातले तुमच्या कानात उठून दिसतील त्या खाली लटकन असलेला पर्यायही निवडू शकता.
ऑफिसवेअरसाठी किंवा घरी वापरण्यासाठी हे कानातले उत्तम पर्याय आहेत.
जरतुम्हाला फुलांच्या डिजाईन्स कानातल्यांमध्ये आवडत असतील तर तुम्ही अशी डिजाईन निवडू शकता.
हार्ट शेपचे कानातले आणि मध्ये जाळीदार डिजाईन्स हे नवीन पॅटर्न ट्रेंड होत आहे.
कुहिरी, पानाच्या डिजाईन्सना पारंपारीक टच असतो आणि त्यामुळे चेहरा शोभून दिसतो.
कानातल्यांच्या वेगवेगळ्या डिजाईन्स तुम्ही ट्राय करू शकता.
कानातल्यांमध्ये असं सुंदर पॅटर्न अगदी शोभून दिसेल.
कानातल्यांमध्ये तुम्ही व्हाईट स्टोन, गोल्ड स्टोनची डिजाईन निवडू शकता.
कानतल्यांमध्ये तुम्ही लाल स्टोन लावू शकता किंवा लाल पेंटही लावू शकता.