Blouse Design Back Neck : ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न्स; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊज सुंदर दिसेल By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 5:24 PM 1 / 10लग्नसराईसाठी (Styling Tips) तुम्ही फॅन्सी, स्टोन्सची साडी घेण्याच्या विचारात असाल तर हे १० नवीन ब्लाऊज पॅटर्न्स ट्राय करू शकता. ब्लाऊजला मागून नॉड लावण्याची फॅशन बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे. (Blouse Design Back Neck Pattern) 2 / 10काहीजणांना मागे लावलेल्या दोरीची गाठ बांधायचा कंटाळा वाटतो. अशावेळी हे ब्लाऊज पॅटन्स कधीही उत्तम ठरतील. कारण यात तुम्हाला लटकन, गोंडे, दोरी काहीही लावावं लागणार नाही तरीही सुंदर लूक येईल. (10 Beautiful Designs Of Back Blause)3 / 10४०० ते ६०० रूपयांपर्यंत तुम्हाला या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून मिळतील. तुम्ही यात हेवी वर्कसुद्धा करून घेऊ शकता किंवा प्लेन शिवू शकता.4 / 10कॉटन किंवा जॉर्जेटची साडी असेल तर असे साधे ब्लाऊज पॅटर्न्स सुंदर दिसतील.5 / 10पार्टिवेअर लूकसाठी तुम्ही असं क्रॉस पट्ट्यांचे ब्लाऊज शिवू शकता. 6 / 10कोणत्याही साडीवर कॉन्ट्रास्ट कापड घेऊन तुम्ही या टाईपचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता. 7 / 10जर लग्नासाठी किंवा खास प्रसंगासाठी ब्लाऊज शिवायचं असेल तर ही पॅटर्न उत्तम आहे.8 / 10तुम्हाला फार हेवी वर्क नको असेल तर मागून हूक्स असलेलं हे पॅटर्न शिवू शकता. 9 / 10काठापदराच्या साडीवर गळ्याची ही डिजाईन उठून दिसेल.10 / 10ब्लाऊजच्या हातांवर किंवा बॅकवर तुम्ही पतीचे नाव, कोणताही छोटा मेसेज आरी वर्क करून बनवून घेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications