Blouse Design For Thin Arms : दंड बारीक असतील तर १० नवीन टाईपचे ब्लाऊज शिवा; साडीत सुंदर-गुबगुबीत दिसतील हात By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 1:21 PM 1 / 10साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिलेल्या सौंदर्यात भर पडते. साडीवर तुम्ही ब्लाऊज कसं शिवता हे सुद्धा महत्वाचं असतं. ब्लाऊजमुळे साडीचा लूक बदलतो आणि तुम्ही जशी ब्लाऊज डिजाईन निवडाल तसाच लूक खुलून येतो. (Blouse Design For Slim Sleeves) 2 / 10जर तुमचे दंड फारच बारीक असतील तर साधं शॉर्ट स्लिव्हजचं ब्लाऊज न शिवता तुम्ही स्लिम आर्म्सना सूट होतील असे ब्लाऊज डिजाईन्स निवडू शकता. (10 Blouse Design For Slim Sleeves To Look Beautiful)3 / 10पफ स्लिव्हज, बलून स्लिव्हज, बेल बॉटमचे पॅटर्न तुमच्या अंगावर उठून दिसेल.4 / 10पफ स्लिव्हजचे ब्लाऊज फक्त साडीवरच नाही तर एखाद्या स्कर्टवरही तुम्ही वापरू शकता.5 / 10साडी नेसल्यानंतर हात खूपच बारीक दिसले तर पूर्ण लूकच बिघडू शकतो. म्हणून ब्लाऊज शिवताना काळजी घ्यायला हवी.6 / 10थ्री-फोर स्लिव्हजचे ब्लाऊजसुद्धा तुमच्या हातांना चांगला लूक देतील.7 / 10अशा ब्लाऊजेस ना पुढचा गळा व्ही आकाराचा शिवला तर खूपच सुंदर दिसतो. 8 / 10बोटनेक पॅटर्नमध्येही तुम्ही फुग्यांचे हात शिवू शकता. 9 / 10ओपन स्लिव्हजचं ब्लाऊजही तुम्हाला फॅन्सी लूक देईल. पार्टीवेअरसाठी तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकता. 10 / 10अभिनेत्रींनी शिवलेल्या ब्लाऊज स्टाईल्सप्रमाणे ब्लाऊज शिवून घेतल्यास लूक अधिकच सुंदर दिसेल. आणखी वाचा Subscribe to Notifications