Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

Published:November 22, 2021 02:09 PM2021-11-22T14:09:21+5:302021-11-22T16:06:16+5:30

Blouse designs for kathpadar saree : Latest blouse designs pattern : लग्नसराई सुरू झालीये; नेहमी त्याच त्याच पॅटर्न्सचं ब्लाऊज घालता? हे घ्या काठा पदराच्या साडीवरच्या ब्लाऊजचे एकापेक्षा एक पॅटन्स

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

कितीही नवीन फॅशन्स आल्या तरी काठा पदराच्या (Blouse Designs for kathpadar saree) साड्यांची फॅशन काही जूनी होत नाही आणि होणारही नाही. पैठणी, नारायण पेठ, पेशवाई, सिल्कचे वेगवेगळे प्रकार या साड्यांवर तुम्ही हवे तसे एकपेक्षा एक ब्लाऊज शिवू शकता. (Image Credit - wedlockindia.com, Pintrest, Social Media)

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

पण तरीही नेहमी तेच तेच काकूबाई टाईप ब्लाऊज मुली शिवतात. त्यामुळे महागड्या साड्यांमध्येही हवा तसा लूक मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काठापदराच्या साडीवरच्या खास ब्लाऊज डिजाईन्स (Latest blouse designs pattern) दाखवणार आहोत.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

सध्या काठापदराच्या साडीवर बोट नेक ब्लाऊजची फॅशन जोरात चालतेय. बोट नेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज नसते. फक्त सुंदर कानातले घातले तरी लूक खुलून दिसतो.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

ब्लाऊजवर पूर्वी फुग्यांची फॅशन खूप केली जायची. आता पुन्हा ही फॅशन दिसतेय. तुम्ही फुग्यांच्या फॅशनचे ब्लाऊज शिवून लूक खूलवू शकता.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

सिंपल ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही मागच्या गळ्याला वेगवेगळे पॅटन्स शिवू शकता. त्यासाठी तुम्हाला फार खर्च लागणार नाही.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

तुम्ही हवं तर ब्लाऊजला लेस, गोंडेसुद्धा लावू शकता. याशिवाय मोठ्या काठांच्या साडीसाठी तुम्ही कोणतंही पॅटर्न न शिवता सिंपल ब्लाऊज ठेवलं तरी क्लासी लूक येईल.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

ब्लाऊजच्या बॅकसाईडसाठी तुम्हाला खूप नवीन डिजाईन्स ट्राय करून बघता येतील.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

कोणतंही नव्या पॅटर्नचं ब्लाऊज शिवताना चांगल्या टेलरकडे शिवायला द्या. कारण अनेकदा बायका महागड्या साड्या घेतात पण नवीन पॅटर्न टेलरला न जमल्यामुळे ब्लाऊजचा लूक बिघडतो. यात पैसेही वाया जातात आणि चांगला लूक पण येत नाही म्हणून जास्त पैसे लागले तरी चालेल पण चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवून घ्या.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

याशिवाय थ्री- फोर हॅण्ड ब्लाऊजची फॅशन पण खूप चालते. थ्री फोर हॅण्ड्समध्येही तुम्हाला एकापेक्षा एक पॅटर्न पाहायला मिळतील.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

लग्नासराईत असे ब्लाऊज तुम्ही वापरले तर सगळ्यांपेक्षा तुमचा लूक जास्त उठून दिसेल.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

नेहमी तेच शिवण्यापेक्षा प्रत्येक साडीवर वेगवेगळे पॅटर्न कसं शिवता येईल याचा विचार करा.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

सध्या ट्रेडींग असलेल्या खणांच्या साडीवर, हिरकणी साडीवरच्या ब्लाऊजसाठीही तुम्ही ही फॅशन करू शकता.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

ऑफिसला किंवा पार्टीला साडी नेसण्यासाठी तुम्ही एखादं कॉलर नेक पॅटर्नचं ब्लाऊज शिवायला हवं.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

तुम्ही रेडीमेड नऊवारी साडी घेत असाल तर या स्टाईल ब्लाऊज शिवल्यानं खूप सुंदर दिसाल.

Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

(Image Credit - Wedlockindia.com, Pintrest, Social Media)