गणेशोत्सवात काठापदराच्या साड्या नेसून दिसाल स्टायलिश; पाहा ब्लाऊजचे एक से एक लेटेस्ट पॅटर्न्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 1:45 PM 1 / 10गणेशोत्सवात सगळ्याजणी पारंपारीक पोशाखांना पसंती देतात. काठापदराच्या साड्या, खणाच्या साड्या, हिरकणी या साडयांना सध्या तुफान मागणी आहे. पण नेहमी नेहमी काकुबाई स्टाईल्सचे जुन्या पॅटर्न्सचे ब्लाऊज न शिवता तुम्ही नवीन पॅटर्न्सही ट्राय करू शकता. या लेखात नवीन ब्लाऊजचे पॅटर्न्स पाहूया. (Blouse Pattern for Kathpadar Saree)2 / 10थ्री, फोर स्लिव्हजचे ब्लाऊज तुम्ही काठापदराच्या साड्यांवर शिवू शकता. 3 / 10साड्यांना मागून गोंडे लावण्याची फॅशन अजूनही तितकीच ट्रेडिंग आहे. साडीवर प्लेन बन हेअरस्टाईल केल्यास सौंदर्य खुलून दिसेल.4 / 10ऑफ शोल्डर ब्लाऊसुद्धा काठापदराच्या साड्यांवर तुम्ही शिवू शकता. 5 / 10हाताच्या काठांना वर्क आणि डिप नेक ब्लाऊजवर तुम्ही बोल्ड, सुंदरि दिसाल. 6 / 10ब्लाऊजवर जास्त वर्क आवडत नसेल तर तुम्ही जाळीचे किंवा चौकोन पॅटर्न शिवू शकता. 7 / 10लहान हातांचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा थ्री फोर हँण्ड शिवा. त्यामध्ये तुम्ही जास्त उठून दिसाल. 8 / 10चोळी पॅटर्नमध्ये किंवा हातांना डिजाईन असलेले पॅटर्न्सही खुलून दिसतील.9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications