Brinjal Color Saree Contrast Blouse These 9 Blouse Will Go On Brinjal Color Saree
वांगी कलरच्या साडीवर शोभून दिसतील 'या' ९ रंगाचे ब्लाऊज; कोणतीही साडी अगदी शोभून दिसेलPublished:November 21, 2024 02:53 PM2024-11-21T14:53:49+5:302024-11-21T15:40:18+5:30Join usJoin usNext These 9 Blouse Will Go On Brinjal Color Saree : वांगी रंगाची साडी प्रत्येक महिलेच्या कपाटात असते. या रंगाचे अनेक शेड्स आहेत. ज्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ट्राय करू शकता. अनेकदा आपल्याला साडीवर मॅचिंग ब्लाऊज मिळत नाही किंवा नेहमी तेच ते ब्लाऊज घाऊन कंटाळा आलेला असतो. (These 9 Blouse Will Go On Brinjal Color Saree) वांगी रंगाच्या साडीवर तुम्ही ८ ते १० रंगाचे ब्लाऊज घालू शकता. ज्यामुळे एकाच साडीला तुम्हाला अनेकदा नवीन लूक देता येतील. वांगी रंगाच्या साडीवर सूट होतील असे काही बेसिक ब्लाऊज डिजाईन्स पाहूया. (Brinjal Color Saree Contrast Blouse) वांगी रंगाच्या साडीवर तुम्ही गुलाबी रंगाचं ब्लाऊज शिवू शकता. डार्क हिरव्या रंगाचं ब्लाऊजसुद्धा जांभळ्या साडीवर उठून दिसतं. जर काठा पदराची साडी असेल तर तुम्ही बॉटल ग्रीन रंगाची साडी नेसू शकता. काठापदराच्या साडीवर तुम्ही शायनिंगचं पांढरं ब्लाऊज घालू शकता. शिमर गोल्डन ब्लाऊज तुम्ही कोणत्याही डार्क वांगी रंगाच्या साडीवर घालू शकता. डार्क गोल्डन शेडसुद्धा वांगी रंगाच्या साडीवर शोभून दिसतो. सिलव्हर ब्लाऊजवर वांगी कलर उठून दिसतो. (Image Credit- Social Media)टॅग्स :खरेदीफॅशनShoppingfashion