Mangalsutra Designs :रोज वापरण्यासाठी साधे-सुंदर-नाजूक मंगळसूत्र घ्यायचेय? पाहा एक से एक लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाइन्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 4:01 PM 1 / 13 महिलांना कितीही दागिन्यांची (Styling Tips) आवड असली तरी रोजच्या रोज खूप सारे दागिने घालून फिरणं शक्य नाही. घरी वापरायला, बाहेर जायला, ऑफिसला जायला सिंपल मंगळसुत्रच शोभून दिसतं. (Latest silver Mangalsutra Designs)2 / 13जर तुम्हाला आर्टिफिशल दागिन्यांची एलर्जी होत नसेल तर आलटून पालटून वेगवेगळ्या डिजाईन्सचे मंगळसुत्र रोज ऑफिसला जाताना किंवा बाहेर पडताना घालू शकता.3 / 13१५० रूपयांपासून असे मंगळसुत्र तुम्हाला मिळतील. जास्तीत जास्त १००० ते २००० पर्यंत तुम्ही हव्या तश्या डिजाईन्स घेऊ शकता. 4 / 13वाट्या आणि त्रिकोणी पेंडेंटशिवाय सध्या ट्रेंडीग असलेल्या पेंडेट्सची निवड तुम्ही करू शकता. 5 / 13शर्ट, साडी किंवा कुर्त्यावरही ही मंगळसुत्र तुम्हाल मॉर्डन तितकाच सिंपल लूक देतील.6 / 13जर तुम्हाला आर्टिफिशियल दागिन्यांमुळे एलर्जी होत असेल तर तारेऐवजी धाग्यात बनवलेलं मंगळसुत्र ट्राय करा.7 / 13 गोल्डन सिल्वर असा कॉम्बो असलेलं मंगळसूत्र अनेक डिजाईन्समध्ये उपलब्ध होतं. १५० ते ३५० रूपयांपर्यंत तुम्ही असे मंगळसूत्र खरेदी करू शकता.8 / 13पेंडेंटला शोभतील अशा कानातल्यांचा सेट असलेली मंगळसुत्रही तुम्ही ट्राय करू शकता. 9 / 13काळ्यांमण्यांसह मध्ये एक स्टोन असलेलं मंगळसुत्र तुम्ही वेस्टर्न ड्रेसवरही घालू शकता. 10 / 13बारीक मण्याचं हे मंगळसूत्र तुम्हाला १५० ते ३०० रूपयांपर्यंत उपलब्ध होईल.11 / 13पलमोनास या ब्रॅण्डच्या वेबसाईटवर तुम्ही अशा प्रकारचे नाजूक मंगळसुत्र ऑर्डर करू शकता. 12 / 13तुम्ही आर्टिफिशिल मंगळसूत्राचा वापर थोड्या वेळासाठी करणार असाल तर वापरानंतर पुन्हा ते प्लास्टीकच्या पाऊचमध्ये ठेवा. 13 / 13(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications