दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

Published:October 27, 2024 06:46 PM2024-10-27T18:46:52+5:302024-10-27T18:57:45+5:30

Diwali Special Sleeveless Blouse Designs : स्लिव्हजलेस ब्लाऊजमध्ये तुमचा लूक बोल्ड, सुंदर दिसेल आणि आत्मविश्वासही वाढेल.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल
दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

जर तुमचे दंड खूपच जाड असतील तर सिंगल स्ट्रिपचे पॅटर्न ट्राय करू शकता.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

स्लिव्हजलेस ब्लाऊजमध्ये तुमचा लूक बोल्ड, सुंदर दिसेल आणि आत्मविश्वासही वाढेल.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

रफल नेक स्ट्रिप्स किंवा हॉल्टर नेक स्ट्रिपचे ब्लाऊज शिवू शकता.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

स्लिव्हजलेस ब्लाऊजमध्ये तुम्हाला आरामदायक, मोकळे वाटेल.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

ओरगेंजा साडीवर तुम्ही या टाईपचे स्लिव्हजलेस ब्लाऊज शिवू शकता.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

क्रॉप टॉपप्रमाणे तुम्ही ब्लाऊजला लूक देऊ शकता. यात तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळतील.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

काठापदराच्या साडीवरही तुम्ही असं ब्लाऊज शिवू शकता.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

स्लिव्हजलेस आणि कॉलर नेकचं ब्लाऊजही सुंदर दिसतं.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

मोठा गळा शिवून तुम्ही मागच्या बाजूनं गोंडे लावू शकता.

दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल

(Image Credit- Social Media)