दिवाळीत शिवा फॅशनेबल स्लिव्हजलेस ब्लाऊज; १० नवीन पॅटर्न्स, साडीत बोल्ड-ब्युटीफूल दिसाल By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 6:46 PM 1 / 112 / 11 जर तुमचे दंड खूपच जाड असतील तर सिंगल स्ट्रिपचे पॅटर्न ट्राय करू शकता.3 / 11स्लिव्हजलेस ब्लाऊजमध्ये तुमचा लूक बोल्ड, सुंदर दिसेल आणि आत्मविश्वासही वाढेल.4 / 11रफल नेक स्ट्रिप्स किंवा हॉल्टर नेक स्ट्रिपचे ब्लाऊज शिवू शकता.5 / 11स्लिव्हजलेस ब्लाऊजमध्ये तुम्हाला आरामदायक, मोकळे वाटेल.6 / 11ओरगेंजा साडीवर तुम्ही या टाईपचे स्लिव्हजलेस ब्लाऊज शिवू शकता.7 / 11क्रॉप टॉपप्रमाणे तुम्ही ब्लाऊजला लूक देऊ शकता. यात तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळतील.8 / 11काठापदराच्या साडीवरही तुम्ही असं ब्लाऊज शिवू शकता.9 / 11स्लिव्हजलेस आणि कॉलर नेकचं ब्लाऊजही सुंदर दिसतं. 10 / 11मोठा गळा शिवून तुम्ही मागच्या बाजूनं गोंडे लावू शकता. 11 / 11(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications