साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

Updated:January 24, 2025 14:32 IST2025-01-24T13:09:24+5:302025-01-24T14:32:19+5:30

Engagement Look For Marathi Bride : सेम रंगापेक्षा कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडीची निवड करा. ज्यामुळे तुमचा लूक अधिक खुलून येईल.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नाआधी साखरपुड्याचा समारंभ पार पडतो. (Engagement Look For Marathi Bride) साखरपुड्यातही लग्नप्रमाणेच तयारी, नट्टापट्टा केली जाते. साखरपुड्यासाठी हिरव्या साडीपेक्षा इतर कोणते पर्याय ट्राय करता येतील ते पाहूया. (10 Trending Saree Engagement Look For Marathi Bride)

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

साखरपुड्यासाठी तुम्ही काठा पदराची किंवा फॅन्सी ऑर्गेंजा साडीसुद्धा निवडू शकता. पण काठाची साडी अधिक सुंदर, शोभून दिसेल.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

सेम रंगापेक्षा कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडीची निवड करा. ज्यामुळे तुमचा लूक अधिक खुलून येईल.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

हिरवी साडी निवडणार असाल तर हिरवे आणि सोनेरी असे कॉम्बिनेशन असलेली साडी जास्त सुंदर दिसेल.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

निळा रंग सुद्धा मस्त पर्याय आहे. निळ्या रंगाच्या ब्लाऊजवर वर्क करून घेतल्यास ते अधिक सुंदर उठून दिसेल.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

साखरपुड्यासाठी तुम्ही आपल्या आवडीनुसार खोपा किंवा कर्ल्सची हेअर स्टाईल करू शकता.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

जर तुम्हाला साऊथ इंडियन लूक हवा असेल तर काठापदराच्या साडीवर टेंपल ज्वेलरी घालू शकता.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

पैठणी किंवा सिल्कची साडी तुम्ही साखरपुड्यासाठी निवडू शकता. त्यावर मॅचिंग बांगड्या आणि नेकलेस निवडा.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

पिवळा आणि गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन तुमच्यावर अधिकच शोभून दिसेल.

साखरपुड्याचे १० खास लूक; साडी निवडा अशी की तुमच्यावरुन हटणार नाही नजर!

साखरपुड्यासाठी तुम्ही यापैकी कोणत्याही कॉम्बिनेशनची साडी निवडू शकता. ज्यात तुम्ही युनिक तितक्याच मॉडर्न दिसाल.