कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

Updated:December 18, 2024 16:16 IST2024-12-16T16:05:03+5:302024-12-18T16:16:46+5:30

How To Reuse Silk Saree To Make Dress : जुन्या काठा पदराच्या साड्यांपासून तुम्ही पारंपारीक फ्रॉक, पंजाबी ड्रेस, कुर्ते किंवा दुपट्टे शिवून घेऊ शकता.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

जर तुमच्या कपाटात अनेक दिवसांपासून अशा काही साड्या पडल्या असतील ज्या सिल्कच्या आहेत, हेवी काठ आहेत, अशा साड्या फेकण्याऐवजी किंवा कोणालाही देण्याऐवजी तुम्ही त्या साड्या रियुज करण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबू शकता. (How To Reuse Silk Saree To Make Dress Beautiful Dress From Old saree)

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

जुन्या काठा पदराच्या साड्यांपासून तुम्ही पारंपारीक फ्रॉक, पंजाबी ड्रेस, कुर्ते किंवा दुपट्टे शिवून घेऊ शकता. जेणेकरून महागातली साडी वाया जाणार नाही आणि त्या साडीपासून तुम्हाला नवीन ड्रेस बनवता येईल.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

सिंगल स्ट्रिपचा सुंदर फ्रॉकही तुम्ही शिवू शकता. लांब घेर असलेला फ्रॉक तुमच्यावर शोभून दिसेल.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

जर तुम्हाला लॉन्ग कुर्त्यावर जॅकेट हवं असेल तर तुम्ही जॅकेटसुद्धा शिवून घेऊ शकता.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

काळी काठा पदराची साडी तुमच्याकडे असेल तर पफ स्लिव्हज असलेला लॉन्ग कुर्ता उत्तम पर्याय आहे.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

या टाईपचं जॅकेट सध्या ट्रेंड्रींग आहे. अनेकजण पैठणी साडीचं असं जॅकेट बनवून घेतात.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

तुम्हाला कॅज्युअल लूक हवा असेल तर तुम्ही असं सुंदर कुर्त्याचे पॅटर्न शिवू शकता.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

लग्नसमारंभासाठी किंवा खास प्रसंगांना घालण्यासाठी हा आऊटफिट छान आहे.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

ब्लॅक गोल्डन कॉम्बिनेश असल्यास तुम्ही असा ड्रेस शिवून घेऊ शकता ८०० ते १२०० रूपयांत तुम्हाला सुंदर असा ड्रेस शिवून मिळेल.

कपाटातल्या जुन्या काठपदराच्या सुंदर साड्यांचे शिवा मस्त कुर्ते, पाहा १० पारंपरिक-स्टायलिश पॅटर्न

जर तुम्हाला कुर्ता आवडत नसेल तर प्लेन साडीचा असा सुंदर सिंपल ड्रेस शिवून घेऊ शकता.