रोज वापरण्यासाठी सोन्याचे सुंदर-नाजूक ब्रेसलेट घ्या, पाहा ८ कमी वजनाचे ट्रेंडी डिजाईन्स, हातावर दिसेल शोभून By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 3:22 PM 1 / 8नेहमी हातात बांगड्या घालणं शक्त होत नाही. अशावेळी बऱ्याचजणी हातात ब्रेसलेट घालतात. ब्रेसलेट घातल्यानं हात सुंदर दिसतो, इतकंच नाही तर लाईटवेट ब्रेसलेटमुळे हातात काहीतरी जड घातल्याचा फिलसुद्धा येत नाही. (Gold bracelet for Women)2 / 8तुम्ही कडा किंवा चेन पॅटर्नमध्ये ब्रेलसेट घालू शकता. चेन लॉक असणाऱ्या ब्रेसलेट्सच्या काही डिजाईन्स पाहूया. 3 / 8१ ग्रॅमपासून ते ४ ते ५ ग्रॅमपर्यंत तुम्हाला सोन्याचे सुंदर डिजाईन्स पाहायला मिळतील. 4 / 8हे ब्रेसलेट पारंपारीक असो किंवा ऑफिसवेअर कोणत्याही आऊटफिटवर मॅच होतील.5 / 8ब्रेसलेटच्या मधल्या भागत व्हाईट स्टोन, बटरफ्लाय किंवा फुलांची डिजाईन असलेले पॅटर्न तुम्ही निडू शकता.6 / 8स्टोन आणि गोल्डचे कॉम्बिनेशन असलेले ब्रेसलेट्सही सुंदर दिसतात.7 / 8जर तुम्ही गोल्ड घड्याळ घालणार असाल तर घड्याळाच्या पुढे हे नाजूक ब्रेसलेट घालू शकता. 8 / 8पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगांना तुम्ही हे ब्रेसलेट घालू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications