Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

Published:November 20, 2024 01:09 PM2024-11-20T13:09:43+5:302024-11-20T13:25:33+5:30

Gold Kada For Women Design : नाजूक, सुंदर हातात घालण्याच्या कड्यांचे डिजाईन्स तुम्ही पाहू शकता. अगदी १ ते २ ग्रॅम सोन्यातही मिळतील.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

हातात बांगड्या घालण्याची परंपरा पुरातन काळापासून भारतात प्रचलित आहेत. बांगड्यांचे हजारो प्रकार, डिजाईन्स आहेत. पण आजकाल हातभर बांगड्या घालायला कोणालाच आवडत नाही. (Gold Kada For Women Design)

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

सणासुधीला जाड गोल्डन बांगड्या घालायला बऱ्या वाटतात पण रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल, लाईट वेट ज्वेलरी असेल तर नेहमी घालता येते. यामुळे हातात जड काहीतरी घातल्यासारखंही वाटत नाही. (Latest Kada Design Delicate Kada)

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

नाजूक, सुंदर हातात घालण्याच्या कड्यांचे डिजाईन्स तुम्ही पाहू शकता. अगदी १ ते २ ग्रॅम सोन्यातही मिळतील.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

तुम्ही आपल्या आवडीनुसार आर्टिफिशल कड्यांप्रमाणे सोन्याचे कडे बनवून घेऊ शकता. याशिवाय नवीन सोन्याच्या कड्यांच्या डिजाईन्स तुम्हाला सोनाराच्या दुकानात सहज मिळतील.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

कड्यांच्या मधल्या भागात, स्टोन, मोर, असे डिजाईन निवडू शकताय. कडे दोन हातांमध्ये घालण्याऐवजी एका हातातही घालू शकता.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

या कड्यांची खासियत अशी की हात रिकामा राहत नाही आणि बांगड्यांपेक्षाही सुंदर दिसते, कोणाचेही लक्ष सहज तुमच्या हाताकडे जाईल.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

कड्यांमध्ये रोज गोल्ड शेड ही सुंदर दिसतो. तुम्ही आवडीनुसार असे कडे निवडू शकता.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

अशा डिजाईन्सचे कडे तुम्ही सोन्यात किंवा चांदीतही बनवून घेऊ शकता.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

अशा डिजाईन्सचे कडे तुम्ही दोन्ही हातात घालू शकता किंवा. या कड्यांच्या मध्ये हिरव्या बांगड्या घालू शकता.

Gold Kada design For Women : रोजच्या वापरासाठी घ्या सोन्याचे नाजूक कडे; लाईट वेट कड्यांच्या १० डिजाईन्स, हाताचं सौंदर्य वाढेल

नाजूक बांगड्या असतील तर तुम्ही २ ऐवजी ४ घेऊ शकता. म्हणजे दोन्ही हातात २-२ घालता येतील.