अभिनेत्री भाग्यश्रीचे एक से एक ब्लाऊज पॅटर्न्स; नव्या साड्यांवर शिवा आकर्षक ब्लाऊज डिजाईन्स, पाहा
Updated:February 26, 2024 16:14 IST2024-02-26T15:55:26+5:302024-02-26T16:14:43+5:30
Gorgeous Saree Blouse Designs By Bhagyashree : भाग्यश्री साडीवर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालते हा प्रत्येकाच्याच आकर्षणाचा विषय असतो.

अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सिनेसृष्टीत फारशी एक्टिव्ह नसली तरी आपला फिटनेस आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. भाग्यश्रीचे साडी लूक अनेकांना आवडतात. भाग्यश्री साडीवर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालते हा प्रत्येकाच्याच आकर्षणाचा विषय असतो. (Latest Blouse Designs By Bhagyashree)
भाग्यश्रीचा साडी लूक सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. भाग्यश्री साड्यावर जसे ब्लाऊज वेअर करते तशा डिजाईन्सचे ब्लाऊज तुम्हीसुद्धा वेअर करू शकता. हे ब्लाऊज डिजाईन्स दिसायला अगदी सुंदर असतात.
स्लिव्हजनेस ब्लाऊजजसाठी तुम्ही व्ही नेकचं पॅटर्न शिवू शकता.
थ्री-फोर स्लिव्हजचे ब्लाऊज प्लेनसाठी सुंदर दिसून येईल. प्लेन साडीवर प्रिंडेट ब्लाऊज सुंदर दिसते.
स्लिव्हजलेस ब्लाऊज पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतील. त्यात तुम्ही आपल्या आवडीनुसार स्टोनचे वर्क करून घेऊ शकता.
सिंगल स्ट्रीपमध्येही ब्लाऊज उठून दिसेल. तर तुमचे दंड फार जाड नसतील तर तुम्ही या टाईपचे ब्लाऊज शिवू शकता.
पांढऱ्या साडीवर हे ब्लाऊज पॅटर्न उठून दिसेल. या पॅटर्नमध्ये तुमचे नेक बोन्स जास्त हायलाईट होतील.
लॉन्ग स्लिव्हज किंवा या साध्या पॅटर्नचे ब्लाऊजमध्ये तुम्ही उठून दिसाल आणि साडीचा लूकही खुलून येईल.
साडी प्लेन असेल प्रिंट किंवा वर्क केलेले ब्लाऊज शिवा आणि जर साडी वर्कने भरलेली असेल तर त्यावर साधं ब्लाऊज शिवा.
(Image Credit- Social Media)