गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

Published:March 13, 2023 12:32 PM2023-03-13T12:32:13+5:302023-03-13T14:02:33+5:30

Gudi Padwa 2023 kathpadar saree blouse designs latest : काठापदराच्या साड्यांवर, पैठणीवर छान दिसतील असे काही लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स पाहूया.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

गुढीपाडव्याला (Gudi Padwa 2023) अनेकजणी मराठमोळ्या ड्रेसिंगमध्ये शोभा यात्रांसह, घरगुती कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.(kathpadar saree blouse designs latest) अशावेळी त्याच त्याच स्टाईलचे काकूबाई टाईप ब्लाऊज डिजाईन्स असतील तर कितीही नव्या डिजाईनची आणि महागडी साडी असेल तरी लूक खुलून येत नाही. (Latest blouse designs) काठापदराच्या साड्यांवर, पैठणीवर छान दिसतील असे काही लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स पाहूया.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

जर तुमची साडी ही सेमी सिल्क किंवा कॉटनची असेल तर तुम्ही हातांचे बलून पॅटर्न शिवू शकता.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

पैठणीवर संपूर्ण पाठीवर आणि हातांवर वर्क असलेल्या पॅटर्नचं ब्लाऊन उठून दिसेल.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

सेमी सिल्क साड्यांवर ब्लाऊजपीसवर पॅटर्न प्रिंट केलेले असते. अशावेळी त्या ब्लाऊजला नॉट्स लावून तुम्ही त्याचा लूक अधिक खुलवू शकता.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

हातांवर जाळीच्या डिजाईन आणि तसंच बॅकवरही डिजाईन निवडल्यास युनिक लूक मिळेल.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

अभिनेत्री अमृता खानविलकरचा साडी लूक पाहून त्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट पारंपारीक ड्रेसिंग करू शकता. लाल साडीवर तिनं फूल हातांचं ब्लाऊज निवडलं आहे.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

जर तुम्ही नॉट्स ब्लाउज डिझाइन करत असाल तर त्यावर लटकन देखील लावू शकता. पण नॉट्सचा रंग ब्लाऊजला सूट करायला हवा.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

जर तुम्हाला लटकन आवडत नसतील, तर तुम्ही कापडातूनच टॅसेल्ससारखे डिझाईन शिवू शकता, जेणेकरून ब्लाउज अधिक सुंदर दिसेल.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

सोनेरी रंगाचे लटकन प्रत्येक ब्लाउजला शोभत नाहीत. हे कधीकधी जुन्या पद्धतीचे दिसते. त्यामुळे लटकनची निवड करताना नवीन रंग वापरून पहा.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

थ्री- फोर स्लिव्हज आणि फूल बॅक कव्हर्ड असलेल्या ब्लाऊजमध्ये तुमची फिगर अधिक चांगल्या प्रकारे दिसेल.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

स्लिव्हलेस ब्लाऊज कोणत्याही साडीवर तुम्ही घालू शिवू शकता. जर तुमचे दंड जाड असतील तर खांद्याजवळचा भाग जास्त मोठा नसावा. लहान शिजवल्यास तुमचे नेक बोन्स अधिक खुलून दिसतील.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

गुढीपाडव्यासाठी तुम्ही स्टोन्सनी भरलेलं पॅटर्न ट्राय करू शकता. साहावारी किंवा नऊवारी साडीवर घालण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

हेवी वर्क असलेल्या ब्लाऊजवर मागे नेट लावून पॅटर्न शिवता येतं किंवा तुम्ही या ब्लाऊजवर आपल्या पतीचे नाव किंवा स्वत:चे नाव लिहून घेऊ शकता.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

हातांवर गोल्डन किंवा साडीच्या रंगाला साजेसा पॅचसुद्धा सुंदर दिसेल.

गुढी पाडव्यासाठी काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पाहा खास ब्लाऊज पॅटर्न्स; मिळवा मराठमोळा लूक

(Image Credit- Social Media)