Latest Back Blouse Designs : ब्लाऊजचे १० युनिक-ट्रेंडी पॅटर्न्स; नव्या साड्यांवर शिवा सुंदर गळ्याच्या लेटेस्ट डिजाईन्सचे ब्लाऊज By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 4:22 PM 1 / 10कोणताही सण असला की महिला वर्गाला साड्या नेसण्याची इच्छा फार होते. बाजारात कितीही फॅशनेबल ड्रेस आले तरी साड्यांचा क्रेझ काही कमी होत नाही. साड्या नेसणं ही महिलांची पहिली पसंती असते. साड्यांवर शोभतील असेल नवीन पॅटर्न्सचे ब्लाऊज पाहूया. (Latest Blouse Back Designs)2 / 10ब्लाऊजचा मागचा गळा कसा शिवता यावर पूर्ण लूक अवलंबून असतो. जास्त डिप नेक नको असेल तर तुम्ही पाठभरून गळा शिवून त्यावर आकर्षक पॅटर्न शिवू शकता.ब्लाऊच्या मागच्या गळ्याचे हे युनिक पॅटर्न्स तुम्हाला फार आवडतील. यातले तुम्हाला शोभेल असे डिजाईन तुम्ही निवडू शकता. (Trendy Back Blouse Designs)3 / 10 नवीन स्टाईलचे ब्लाऊज शिवायला देताना अनुभवी टेलरकडेच द्या अन्यथा ब्लाऊजची शिलाई बिघडण्याची शक्यता असते. 4 / 10डिप नेक ब्लाऊजला मागे लटकन किंवा गोंडे लावू शकता. ज्यामुळे फिटिंग चांगली बसते आणि लूक खुलतो.5 / 10मध्ये गोल किंवा कुहिरीच्या डिजाईनचा ब्रोच लावून आजूबाजूला नेट किंवा सिंगल स्टिप्स शिवू शकता.6 / 10पुढून बोटनेक ब्लाऊज शिवणार असाल तर हे पॅटर्न उठून दिसेल.7 / 10ब्लाऊजच्या हातांना नेट लावण्याचा ट्रेंडसु्दधा नवीन आहे.8 / 10तुम्हाला सिंपल गळा शिवून हवा असेल तर लटकन सुंदर निवडा, ज्यामुळे ब्लाऊज जास्त सिंपल वाटणार नाही.9 / 10ब्लाऊजची चांगली फिटिंग घेण्यासाटी प्रिसेंस कट शिवून घ्या किंवा तुम्ही जास्त पॅडेड ब्लाऊज शिवले तर अधिक सुंदर दिसाल.10 / 10(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications