लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

Published:January 31, 2024 02:38 PM2024-01-31T14:38:54+5:302024-01-31T15:20:18+5:30

लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे ज्यांची लग्न आता होणार आहेत, त्या तरुणी सध्या लेटेस्ट डिझाईन्सच्या स्टायलिश मंगळसूत्रांच्या शोधात असणार. म्हणूनच हे काही डिझाईन्स पाहा. तुमच्या मॉडर्न लूकवर हे डिझाईन्स खूप शोभून दिसतील.

लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

हल्ली अशा कस्टमाईज पेंडंट डिझाईनची क्रेझ आहे. तुमच्या किंवा तुमच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाचे सुरुवातीचे अक्षर घेऊन तुम्ही असं पेंडंट तयार करून घेऊ शकता.

लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

अमेरिकन डायमंड किंवा रियल डायमंडचं एक लहानसं पेंडंट आणि काळे मणी असं डिझाईनही खूप डिसेंट वाटतं.

लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

हे बघा एकदम नव्या पद्धतीचं आणि हटके मंगळसूत्र... कोणत्याही वेस्टर्न कपड्यावर हे अगदी सहज चालून जाईल.

लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

काळे मणी खूप आवडत नसतील तर असं एखादं डिझाईन घेऊ शकता. याचं पेंडंटही सुरेख आहे.

लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

चौकोन, त्रिकोण, आयात, लंबगोल असे भौमितिक आकार असणाऱ्या Geometric pattern मंगळसूत्राचीही सध्या फॅशन आहे.

लेटेस्ट डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मंगळसूत्राच्या ६ फॅशनेबल डिझाईन्स, स्मार्ट आणि स्टायलिशही

नव्या स्टाईलचं मंगळसूत्र शोधत असाल तर हे डिझाईन तुम्हाला आवडू शकतं.