Low Cost Mangalsutra For Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला खरेदी करा डेली वेअर, कमी ग्रॅमचं मंगळसुत्र; या घ्या एकापेक्षा एक लेटेस्ट डिजाईन्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 6:20 PM 1 / 14अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2022) म्हणलं की सोनं खरेदी आलीच. जास्त काही विकत घेतलं नाही स्वत:साठी कमी ग्राम सोन्याची एक का होईना वस्तू घ्यावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी बहुतेक लोक सोनं खरेदी करतात. (Daily wear mangalsutra in gold) सगळ्या दागदागिन्यांमध्ये आकर्षण असतं ते म्हणजे मंगळसुत्र. (daily wear short mangalsutra designs gold latest)2 / 14मंगळसुत्राचे नवनवीन पॅटर्न्स नेहमीच बाजारात येत असतात. (Daily wear short mangalsutra designs) या लेखात तुम्हाला डेली वेअरचे, कमी ग्राम आणि कमी बजेटमधल्या आकर्षक, लेटेस्ट मंगळसुत्र डिजाईन्स दाखवणार आहोत. (Daily wear mangalsutra designs for akshay tritiya)3 / 147 ग्रॅमपासून ते २० ग्रॅमपर्यंत तुम्ही आकर्षक सोन्याच्या मंगळसुत्राच्या डिजाईन्स रोजच्या वापरासाठी घेऊ शकता. एखाद्या आर्टिफिशिअल मंगळसुत्राचं पॅटर्न तुम्हाला आवडत असेल तर त्याप्रमाणे सोन्याचं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता. (On Akshay Tritiya, low-cost ornaments) 4 / 14आर्टिफिशिल मंगळसुत्रांमुळे अनेकदा मानेला खाज येते, एलर्जी जाणवते. त्यापेक्षा सोन्याच्या लहान मंगळसुत्रामुळे त्वचेचे त्रास होणार नाहीत. अगदी कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला सुंदर डिजाईन्स उपलब्ध होतील.5 / 14काळेमणी आणि मध्ये गोल्डन मण्याचं पेडंट असलेलं मंगळसुत्र रोजच्या वापराला मस्त ऑपश्न आहे.6 / 14छोट्या मंगळसुत्रावर कानातल्यांचा सेट अगदी सुंदर दिसतो. मंगळसुत्र आणि कानातल्यांचा सेट तुम्ही एखाद्या समारंभासाठीही घालू शकता. 7 / 14मंगळसुत्राच्या मंगळसुत्रात हेवी पेडंट असलेलं मंगळसुत्रही तुम्ही घालू शकता. 8 / 14हे मंगळसुत्र तुम्ही साडी किंवा ड्रेसवर वेअर करू शकता.9 / 14आपल्या किंवा पतीच्या नावाचं पहिलं अक्षर असलेलं छोटं मंगळसुत्र तुम्ही बनवून घेऊ शकता.10 / 14वनपीस किंवा ऑफिसवेअर ड्रेसेससाठी या मंगळसुत्राचा उत्तम पर्याय तुम्हाला उपलब्ध होईल.11 / 14जर तुम्ही रोज कुर्ते वापरत असाल तर या मंगळसुत्राच्या डिजाईन्स कुर्त्यावर शोभून दिसतील.12 / 14(Image Credit- Social Media)13 / 14(Image Credit- Social Media)14 / 14(Image Credit- Social Media, You tube) आणखी वाचा Subscribe to Notifications