संक्रांतीला काळ्या साडीवर ट्राय करा हे लेटेस्ट, फॅशनेबल ब्लाऊज पॅटर्न्स; पाहा एक से एक डिजाईन्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 3:56 PM 1 / 13नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. संक्रांतीला हलव्याचे दागिने आणि काळ्या साड्या मोठ्या प्रमाणावर परिधान केल्या जातात. (Makar Sankranti) संक्रांतीची शॉपिंग करायला अनेकांना सुरवात केली आहे. संक्रांतीला काळ्या साड्यांवर ट्राय करता येईल असे काही लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स पाहूया. (Makar Sankranti special black saree blause designs) 2 / 13 काळ्या साडीवर रिच लूक मिळवण्यासाठी तुम्ही काही सेलिब्रिटीजजे लूक्स फॉलो करू शकता. त्यांच्या साडीचे पॅटर्न्स, ब्लाऊज डिजाईन्स तुमचा लूक अधिक खुलवतील. 3 / 13जर तुम्ही प्लेन ब्लॅक साडी नेसण्याच्या विचारात असाल तर ब्लाऊज प्लेन शिवू नका, ब्लाऊजवर वर्क किंवा एब्राॉयडरी असायला हवी. 4 / 13ब्लाऊजच्या गळ्यांचे कॉमन पॅटर्न्स न देता तुम्ही नवीन पॅटर्न्सचे डिपनेक ब्लाऊज शिवू शकता.5 / 13जर तुमचे आर्म फॅट खूप जास्त असेल स्विल्व्जलेस ब्लाऊज घालणं टाळा. त्याऐवजी तुम्ही थ्री फोर स्लिव्हजचे ब्लाऊज घालू शकता. त्यात तुम्ही भरीव, सुंदर दिसाल.6 / 13ब्लॅक नेटचं ब्लाऊजसुद्धा नवीन पॅटर्न आहे फक्त हे ब्लाऊज वापरताना खराब होणार नाही याची तुम्हाल व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. चांगल्या अनुभवी टेलरकडूनच हे ब्लाऊज शिवून घ्या.7 / 13फूल स्लिव्हजसह बॅक बॅटन्सचं पॅटर्नही सध्या ट्रेडींग आहे. 8 / 13या पद्धतीचं ब्लाऊज तुम्ही कोणत्याही प्लेन साडीवर वापरू शकता. सिंपल तितकाच डिसेंट लूक या पॅटर्नमध्ये येतो. तुम्ही ऑफिसला जातानासुद्धा अशा टाईपचं ब्लाऊज वापरू शकता. 9 / 13काठापदराच्या काळ्यासाडीवर तुम्ही अशा प्रकारचं ब्लाऊज ट्राय करू शकता. 10 / 13पफ स्लिव्हजची फॅशन सध्या टिशर्ट्स, टॉपमध्ये बरीच दिसून येतेय तुम्ही पफ स्लिव्हजचे ब्लाऊज काळ्या साडीवर ट्राय करू शकता. 11 / 13बोटनेक ब्लाऊजची फॅशन गेल्या २ ते ३ वर्षांपासून ट्रेंडींग आहे. बोट नेक ब्लाऊजवर तुम्ही मोठे कानातले घातले तर गळ्यात काही घालायची गरज भासत नाही.12 / 13(Image Credit- Social Media)13 / 13(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications