Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

Updated:January 7, 2025 15:03 IST2025-01-06T17:39:28+5:302025-01-07T15:03:23+5:30

Makar Sankranti Special Blouse Designs : पफ स्लिव्हज, नेटचे स्लिव्हज, फुग्यांचे हात असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही शिवू घेऊ शकता.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

मकर संक्रांतीसाठी (Makar Sankrant 2025) अनेकजणी काळ्या साड्या विकत घेतात. काळ्या साड्यांची खासियत अशी की या साड्या तुम्ही कोणत्याही कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाऊजवर मॅच करू शकता.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

संक्रातीसाठी तुम्ही काळी साडी घेण्याच्या विचारात असाल तर त्यावर साधं ब्लाऊज न शिवता या नवीन पॅटर्नचं ब्लाऊज शिवून घ्या. जेणेकरून तुमचा लूक खुलून येईल आणि सुंदर दिसाल.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

पफ स्लिव्हज, नेटचे स्लिव्हज, फुग्यांचे हात असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही शिवू घेऊ शकता.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

डिसेंट लूक मिळवण्यासाठी पंचकोनी गळा शिवून थ्री-फोर स्लिव्हज शिवू शकता.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

जर तुम्हाला क्लोज नेकचं ब्लाऊज हवं असेल तर हा पर्याय सुंदर आहे.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

पाठीमागचा भरून घेण्याचा पर्याय तुम्हाला ब्लाऊजमध्ये सुंदर दिसेल.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

जर तुम्हाला कॉटनचं ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही असं ब्लाऊज शिवू शकता.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

साधं ब्लाऊज शिवून बाह्यांना आणि गळ्याला लेस लावून घ्या.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

काळ्या साडीवर घालण्यासाठी तुम्हाला रेडिमेड ब्लाऊजसुद्धा उपलब्ध होतील.

Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स

डीप व्हिनेकसह थ्री-फोर स्लिव्हजचं ब्लाऊज तुमचं सौंदर्य खुलवेल.