नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

Published:December 6, 2024 01:20 PM2024-12-06T13:20:23+5:302024-12-06T16:52:04+5:30

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे नवरदेव आणि नवरीसाठी हमखास मुंडावळ्यांची खरेदी केली जाते (beautiful mundavlya for marathi bride and groom). एकवेळ बाकी एखादा दागिना कमी असेल तरी चालते. पण मुंडावळ्या मात्र पाहिजेतच.(mundavlya designs)

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

आता मुंडावळ्यांमध्ये असे अनेक नवनविन प्रकार आलेले आहेत. खूप नाजूक आणि सुंदर डिझाईन्स स्थानिक बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत.(mundavlya shopping online)

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

अशा काळ्या आणि सोनेरी मण्यांच्या मुंडावळ्या हल्ली नव्यानेच पाहायला मिळत आहेत. मंगळसूत्राच्या डिझाईन्सशी साधर्म्य असणाऱ्या या मुंडावळ्या खास नवरीसाठी घेतल्या जात आहेत.

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

अशा पद्धतीच्या रंगबेरंगी मण्यांच्या मुंडावळ्याही बाजारात मिळत आहेत. लग्नात नवरीच्या शालूचा जो रंग असेल, त्याच्याशी मिळतेजुळते रंग घेऊन अशा पद्धतीच्या मुंडावळ्या कस्टमाईज केल्या जात आहेत.

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

मोत्याचे नाजूक लटकन असणाऱ्या या मुंडावळ्याही नवरदेव आणि नवरी या दोघांनाही शोभून दिसणाऱ्या आहेत.

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

चारही टोकांना बारीकसे घुंगरू असणाऱ्या या मुंडावळ्यांही अनेकजणांना आवडत आहेत.

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

मध्यभागी ठसठशीत खडा असल्याने ही मुंडावळ इतर प्रकारांपेक्षा उठून दिसते आहे. या प्रकारातही मधल्या स्टोनचे कित्येक डिझाईन्स आणि रंग पाहायला मिळतात.