Join us

प्राजक्ता माळीचे १० खास ब्लाऊज डिजाइन्स; नवीन पॅटर्न- दिसा बोल्ड-ब्यूटीफुल आणि स्टायलिशही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 5:30 PM

1 / 10
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. फक्त कपडेच नाही तर कपडे आणि ज्वेलरी याचं उत्तम कॉम्बिनेशन ती आपल्या प्रत्येक लूकमध्ये ट्राय करत असते. (10 Special Blouse Designs Inspired By Prajakta Mali)
2 / 10
फॅन्सी पार्टीवेअर असो की मराठमोळा लूक प्राजक्ता सगळ्याच आऊटफिटमध्ये सुंदर दिसते. तिने निवडलेल्या काही खास ब्लाऊज डिजाईन्स पाहूया.
3 / 10
तिच्या आवडीनिवडी साडी नेसण्याची पद्धत तरूण मुलींना फारच आकर्षित करते. तिचे साधे तितकेच ठसकेबाज लूक्स पाहूयात.
4 / 10
स्लिव्हलेस ब्लाऊज असो की फूल स्लिव्हज ब्लाऊज प्रत्येक ब्लाऊजला युनिक टच असतो.
5 / 10
निळ्या, काळ्या रंगाच्या कॉटनच्या साड्यांवर सूट होईल असं सिल्वर रंगाचं स्लिव्हजलेस ब्लाऊज तुम्ही कॉमन शिवून घेऊ शकता. जे तुम्हाला कोणत्याही साडीवर ट्राय करता येईल.
6 / 10
काठापदराच्या हेवी साडीवर प्राजक्ता लांब हातांचे ब्लाऊज घालणं पसंत करते.
7 / 10
लॉग्न स्लिव्हजचं ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता.
8 / 10
गोल्डन स्लिव्हजलेस ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर मॅचिंग करून घालू शकता.
9 / 10
व्हि नेक चं ब्लाऊज तुम्हाला बोल्ड सुंदर लूक देईल.
10 / 10
सिंगल स्ट्रिपचे ब्लाऊज ऑर्गेंजा किंवा शिफॉनसाडीवर खूपच मस्त दिसतील.
टॅग्स : खरेदीफॅशनप्राजक्ता माळीस्टायलिंग टिप्स